मागील आठवड्यात प्रेक्षकांची मने जिंकणारे स्पर्धक. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality
बिग बॉस १९ चा स्पर्धक आणि अभिनेता बसीर अली या आठवड्यात ट्विटरवर २८.३३ दशलक्ष फॉलोअर्ससह चार्टमध्ये आघाडीवर आहे. बसीर अली हा घरातील सर्वात चर्चित सदस्य आहे त्याने मागिल 4 आठवड्यात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality
बिग बॉस १९ चा स्पर्धक अभिषेक बजाज या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे हॅशटॅग ट्विटरवर २४.२९ दशलक्ष आहेत. अभिषेक बजाज घरामध्ये अनेक मुद्द्यामध्ये पाहायला मिळाला आहे. त्याने आतापर्यत टास्कमध्ये त्याचबरोबर घरामध्ये देखील सहभाग दाखवला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality
या यादीत अमाल मलिक तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याचे ट्विटरवर १९.४१ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे सार्वजनिक क्लिकवर आधारित आहेत. अमाल मलिक मागील आठवड्यापासून तो नकारात्मक व्यक्तिमत्वासाठी सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality
अनुपमा अभिनेता गौरव खन्ना शोच्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. ११.८२ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्ससह, तो यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला मागील आठवड्यामध्ये सलमान खानने फटकारले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality
या यादीत स्पर्धक फरहाना भट्ट पाचव्या क्रमांकावर आहे. गौरव ट्विटर काउंट लिस्टमध्ये १०.९९ दशलक्ष फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया/JioHotstar Reality