टास्क झाल्यानंतर आता हा मुद्दा घरामध्ये चर्चेचा विषय झाला आहे, यामध्ये फरहाना साथ देणारी नेहल आणि अभिषेकला साथ देणारी अशनूर या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
शोच्या पहिल्या वीकेंड का वारमध्ये मनोरंजनाचा पूर्ण डोस पाहायला मिळाला. त्याच वेळी, येणाऱ्या भागात आणखी मसाला पाहायला मिळणार आहे. नवीनतम प्रोमोमध्ये, घरातील स्पर्धक आणि भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी रडताना दिसत…
आता पुढे भागामध्ये काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात बसिर अलीने जर अभिषेक बजाजला लाथ मारली असल्यास कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्णधार पदाचे दावेदारीसाठी बिग बॉसने एक वेगळा टास्क डिझाईन केला होता. यादरम्यान अभिषेक बजाज आणि बसीर या.दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. या एपिसोड नंतर सोशल मीडियावर अभिषेक बजाज याला भरभरून…