Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Unseen Photos: ओळखलं का कोण? गोवा सांगून २ दिवस गोराईला फिरवलं, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

बिग बॉस सीजन ६ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. भाऊच्या धक्क्यामधील रविवारच्या भागात दिपाली सय्यदला तिच्या वेलेंटाइनच्या आठवणीबद्दल विचारले असता तिने मजेशीर किस्सा सांगितला आहे. “ माझं लग्न झाल्यानंतर मला फिरायला जायचं होतं, माझ्या नवऱ्याने मला विचारले की तुला कुठे फिरायला जायचं आहे?. तेव्हा मी त्याला सांगितलं की मला गोव्याला जायचं आहे. तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला आणि आम्ही बाईक वरून फिरत फिरत एका रिसॉर्टला गेलो. तिथे छान फिरलो बीच वर गेलो. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी एका दुकानात कोल्ड्रिंक पिण्यासाठी गेलो. एक दुकानाबाहेर मी गोराई नाव वाचले. तेव्हा मी नवऱ्याला विचारलं आपण नक्की कुठे आहोत ? तेव्हा तो म्हणाला गोव्यामध्ये. मग मी दुकानदाराला जाऊन विचारलं की हे नक्की ठिकाण कोणतं आहे. तेव्हा त्यांनी तुम्ही गोराई मध्ये आहात असं सांगितलं म्हणजे माझ्या नवऱ्याने दोन दिवस गोवा सांगून गोराई मध्ये फिरवलं होतं असं तिने दिलखुलासपणे सांगितलं.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 16, 2026 | 08:08 PM

दीपाली सय्यद सध्या बिग बॉस मराठीच्या ६ व्या पर्वात खेळताना दिसत आहे आणि रोज तिच्या नावाची चर्चा सुरू आहे

Follow Us
Follow Us:
1 / 5

रविवारच्या भागात दीपालीने रितेश देशमुखला व्हॅलेंटाईन डे चा मजेशीर किस्सा ऐकवला होता आणि सर्वांचाच हशा पिकला होता

2 / 5

दीपाली आणि तिच्या नवऱ्याचे काही न पाहिलेले फोटो पाहून तुम्ही तिला ओळखाल का? दीपाली मात्र इतक्या वर्षानंतरही तशीच दिसतेय

3 / 5

दीपालीचा हा प्रवास सध्या जोमात चालू आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासात रोज चढउतार दिसून येत आहेत आणि तिची अनेकांशी भांडणंही होत आहेत आणि अनेकांशी मैत्रीही होत आहे

4 / 5

दीपालीने सांगितलेला हा व्हॅलेंटाईनचा किस्सा ऐकल्यावर रितेश देशमुखलाही आपले हसू आवरता आले नाही. तर तिच्या या मजेशीर गोष्टीवरून चर्चाही सुरू झाल्या आहेत

5 / 5

दीपाली सय्यद सध्या सगळ्यांनाच बिग बॉसच्या या खेळात तगडी टक्कर देत आहे. तसंच तिचे चाहतेही तिला पाठिंबा देत आहेत

Web Title: Bigg boss marathi 6 fame actress deepali sayyed shared her experience with husband on valentine day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:06 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Bigg Boss Marathi
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

‘टोळीचं रियुनिअन’! बिग बॉस मराठी 6 ची टीम दगडूशेठ बाप्पाच्या चरणी; अनुश्रीच्या नव्या घरामुळे पुन्हा जमली मैफिल
1

‘टोळीचं रियुनिअन’! बिग बॉस मराठी 6 ची टीम दगडूशेठ बाप्पाच्या चरणी; अनुश्रीच्या नव्या घरामुळे पुन्हा जमली मैफिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.