Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Oppo K14x 5G: Oppo च्या या स्मार्टफोनमध्ये 1125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. Oppo K14x 5G मध्ये फोटोग्राफीसाठी डुअल बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकेंडरी कॅमेरा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 02:29 PM

दरमहिना केवळ 479 रुपये भरा आणि घरी घेऊन या ब्रँड न्यू Oppo K14x 5G.. .6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

Oppo K14x 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर हा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

2 / 6

खरं तर कंपनीने Oppo K14x 5G स्मार्टफोनचे 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोन व्हेरिअंंटवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

3 / 6

अ‍ॅमेझॉनवर Oppo K14x 5G स्मार्टफोनचे 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 13,630 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक कार्ड वापरून हा फोन 1000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. 479 रुपयांचा ईएमआय पर्याय उपलब्ध आहे.

4 / 6

Oppo K14x 5G मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.75 इंच डिस्प्ले दिला आहे. हा HD+ डिस्प्ले आहे, जो 1604 x 720 पिक्सेल रेजलूशनसह येतो.

5 / 6

Oppo K14x 5G फोन मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 6nm प्रोसेसरने सुसज्ज आहे. याशिवाय हा फोन अँड्रॉईड 16 बेस्ड Color OS 16 वर आधारित आहे.

6 / 6

Oppo K14x 5G मध्ये 6500mAh सह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Bring home the new oppo k14x 5g for just 479 rupees per month smartphone is packed with 6500mah battery and 50mp camera

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • amazon
  • OPPO smartphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स
1

Amazon Great Summer Sale: प्राईम मेंबर्ससाठी सेल सुरू! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत सर्वच वस्तू झाल्या स्वस्त; पाहा बेस्ट ऑफर्स

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!
2

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क
3

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर
4

Google Pixel 11 सिरीज लवकरच येणार; Tensor G6 चिप आणि दमदार फीचर्सने असणार सुसज्ज, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.