Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही गुलाबी हवा…’ यावर्षीही Cannes 2025 मध्ये मराठमोळ्या छाया कदमची छाप, गुलाबी साडी आणि…

सध्या सोशल मीडियावर 'Cannes Film Festival 2025'ची जोरदार चर्चा होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात १३ मे २०२५ पासून झालेली आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती दर्शवत आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. पण या सर्वात प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हिच्या फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले. काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर छाया कदम यांनी आपले काही फोटोज् शेअर केले आहेत. त्यांच्या फॅशनचे कौतुक चाहते करीत आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: May 17, 2025 | 10:15 PM

'ही गुलाबी हवा...' यावर्षीही Cannes 2025 मध्ये मराठमोळ्या छाया कदमची छाप, गुलाबी साडी आणि...

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

फिल्मी दुनियेतील महत्त्वाचा मानला जाणारा कान्स फिल्म फेस्टिव्हलची जगभरात चर्चा सुरू आहे. हा फेस्टिव्हल सुरु होऊन नुकतेच काही दिवस उलटले आहेत.

2 / 6

फक्त चित्रपटांसाठीच नाही तर, सेलिब्रिटींच्याही फॅशनने हा फेस्टिव्हल दरवर्षी सर्वांचे सातत्याने लक्ष वेधून घेतो. या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावताना दिसतात.

3 / 6

अशातच सध्या प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री छाया कदम चर्चेत आली आहे. तिने यावर्षी दुसऱ्यांदा या फिल्म फेस्टिव्हलसाठी हजेरी लावली आहे.

4 / 6

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांनी 'स्नो फ्लॉवर' नावाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंग साठी हजेरी लावली होती. अभिनेत्रीने रेड कलरची साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट शेअर केले..

5 / 6

फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "२०२५ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता. त्यावेळी अगदी नवखी असल्या सारखी वावरत होते. काही गोष्टींचे उगाचच दडपण घेतलं होतं. पण ते ही मी एन्जॉय केलं होतं."

6 / 6

"यावर्षी ही जागा - हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं आपलं वाटतंय. इथल्या रस्त्यांसोबत - इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्या सारखं वाटतंय. गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टीव्हल मुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या Snow Flower च्या स्क्रिनिंगची." असं शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली.

Web Title: Chhaya kadam at cannes 2025 for marathi movie snow flower screening see photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • marathi actress

संबंधित बातम्या

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
1

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा
2

पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय;  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….
3

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; रेस्टॉरंटचा फोटो शेअर करत म्हणाली आयुष्यात पुढचं पाऊल….

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’
4

किलर गर्लच्या सौंदर्याने केले Kill! हृदयाच्या किल्ल्याचा किल्लेदार ‘जान्हवी किल्लेकर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.