Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता मला सोशल मीडियाची भीती वाटते..”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे, काय म्हणाली पाहूया...

  • By अमृता यादव
Updated On: Sep 28, 2025 | 07:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अभिनेत्रींचे फोटो व व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट किंवा मॉर्फ करून शेअर करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडियाच्या याच चुकीच्या वापराबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचं मत व्यक्त केलं आहे. प्राजक्ता माळी हे नाव सध्याच्या घडीला मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रस्थानी आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट, तसेच रिअॅलिटी शोजमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयातील सादरीकरणाबरोबरच प्राजक्ताचं नृत्यकौशल्य देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेलं आहे.

सोशल मीडियाच्या याच चुकीच्या वापराबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिचं मत व्यक्त केलं असून तीने नुकताच ‘MHJ Unplugged’ सोबत संवाद साधला. ती सध्याच्या काळात समाजमाध्यमांकडे कशी बघते,असं प्रश्न विचारला गेला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची भीती वाटली नव्हती पण आता मला सोशल मीडियाची भीती वाटते. मला एकदा सायब्रर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा तर त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली. त्याच सायबर पोलिसांनी दोन मुलांना पकडलं होतं त्याचं वय साधारण १९-२० वर्ष होतं. ज्यांना माहितच नव्हतं की ते आयुष्यात काय करत आहेत. त्यातील एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की तू असं का केलंस. त्याने एक प्रोफाईल उघडलं होतं. त्याच्यामध्ये फक्त माझे  खराब व्हिडीओ होते. त्यावर मी त्याला विचारलं की तू हे का केलंस? तर त्याचं उत्तर असं होतं की, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं’. खरंतर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्याने ते टाकलं होतं. शिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की त्याने काय केलंय. त्यावेळी मला विनंती करत तो मुलगा म्हणाला, ‘कृपया माझ्या घरी हे सांगू नका, कारण माझे वडील मला चाबकाने मारतील’. ही शेवटची विनंती त्याने मला केली होती.”

राणी मुखर्जी आणि काजोल का झाल्या भावुक, दुर्गा पूजा करताना काय घडलं?

पुढे प्राजक्ता म्हणाली, ”मला त्यांनी फोन लावून दिला. तर त्याला मी विचारलं की, तू असं का केलंस. तर त्याचं उत्तर असं होतं की, ‘तुम्ही ट्रेंडिंगमध्ये होता म्हणून मी केलं’. खरं तर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्यानं ते टाकलं होतं. त्याशिवाय त्याला हेही कळतं नव्हतं की, त्यानं काय केलंय. त्यावेळी मला विनंती करीत तो मुलगा म्हणाला, ‘कृपया माझ्या घरी हे सांगू नका. कारण- माझे वडील मला चाबकाने मारतील..”

मराठवाड्यातील पूरपरिस्थिती पाहून संकर्षण कऱ्हाडेने केलं मदतीचं आवाहन, म्हणाला, ”हे फार क्लेशदायक..”

या संवादानंतर ती सर्वांना आवाहन करीत म्हणाली, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. मीदेखील हे करीत नाही. मला ती गोष्ट फार आवडते, ज्यामध्ये एक मोठा हत्ती आहे आणि चार माणसं असतात. एकाच्या हातात शेपूट आलं. एकाच्या हातात सोंड आली, तर तिसऱ्याच्या हातात पाय आला, त्यानुसार ते त्यांचं नट बनवतात. अशी परिस्थिती आहे. खरं सत्य आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आपल्याला पूर्ण चित्र माहीतच नसतं. त्याशिवाय जे काही आपल्या हाताला लागतं, त्यावरच आपण बोलत असतो. म्हणून सावधगिरी बाळगा.”

Web Title: Now im afraid of social media why did prajakta mali say this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 07:07 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
1

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Gauhar on Husband Zaid:  ‘माझा पती असं करतो अन्…’  इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Gauhar on Husband Zaid: ‘माझा पती असं करतो अन्…’ इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
3

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Girija Oak New Look: लांबसडक केसांना गिरीजा ओकचा ‘बाय-बाय’! नव्या मॉडर्न लूकने चाहत्यांना दिले सरप्राइज
4

Girija Oak New Look: लांबसडक केसांना गिरीजा ओकचा ‘बाय-बाय’! नव्या मॉडर्न लूकने चाहत्यांना दिले सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.