Delhi Assembly Elections: दिल्ली जिंकण्यासाठी कॉँग्रेसकडून जनतेला आश्वासनांची खैरात; गॅस सिलेंडर, फूड किट अन्...
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)
दिल्लीत मुख्य लढत कॉँग्रेस, भाजप आणि आपमध्ये होणार आहे. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)
दिल्ली जिंकण्यासाठी कॉँग्रेसने जनतेला तीन महत्वाची आश्वासने दिली आहेत. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)
तसेच सत्ता आल्यास जनतेला मोफत फूड किट देण्याची गॅरंटी दिली आहे. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)
तसेच राज्यात सत्ता आल्यास 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)
कॉँग्रेसने जनतेला 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. (फोटो-सोशल मिडिया/ट्विटर)