Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात वाढलेले Uric Acid कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘या’ पेयांचे सेवन, कमी खर्चात मिळेल दुखण्यापासून आराम

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित असंख्य समस्या उद्भवतात. वय वाढल्यानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. रक्तात वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडमुळे सांध्यांमध्ये वेदना होणे, संधिवात इत्यादी समस्या उद्भवतात. युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरातील प्यूरीन प्रोटीनमधून तुटणारा कचरा रक्तात मिक्स होतो, त्यानंतर तो किडणीपर्यंत पोहचतो आणि लघवीवाटे बाहेर पडून जातो. यामुळे तळपायांमध्ये वेदना, आग, टाचा दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. सामान्य वाटणाऱ्या याच लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 03:40 PM

रक्तात वाढलेले Uric Acid कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा 'या' पेयांचे सेवन, कमी खर्चात मिळेल दुखण्यापासून आराम

Follow Us
Follow Us:
1 / 5

सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यावा. यामुळे लघवीवाटे शरीरातील सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल.

2 / 5

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी ओवा प्रभावी मानला जातो. ओव्याचे पाणी बनवून उपाशी पोटी प्यायल्यास सकारात्मक बदल दिसून येईल. ओव्यामध्ये अँटी-इन्फ्लामेटरी आणि अँटी अक्सिडेंट गुणधर्म असतात.

3 / 5

यूरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करून प्यावे. एक ग्लास पाण्यात एक किंवा दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून प्यायल्यास शरीराला असंख्य फायदे होतील.

4 / 5

जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्याच्या सेवनामुळे यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यास मदत होते आणि सांध्यांना आलेली सूज कमी होते.

5 / 5

शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात.

Web Title: Consume these drinks after waking up in the morning to reduce the increased uric acid in the blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • home remedies
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.