Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ३० मध्ये त्वचा अधिक तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, त्वचेला होतील फायदे

वय वाढल्यातानंतर त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. त्वचेवर पिंपल्स येणे, वांग येणे, त्वचा काळपट पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थंडीमध्ये त्वचा कोरडी होऊन जाते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या भाज्या फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला आणि त्वचेला पोषण मिळेल. आज आम्ही तुम्हाला त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2025 | 01:30 PM

त्वचा अधिक तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

बेरीजमध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे तुम्ही नियमित बेरीजचे सेवन करू शकता.

2 / 5

दैनंदिन आहारात दह्याचे सेवन केले जाते. दही खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दही खावे.

3 / 5

ॲव्होकॅडोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला पोषण देण्यासाठी मदत करतात. या भाजीचे सेवन केल्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होऊन आराम मिळतो.

4 / 5

थंडीच्या दिवसांमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, कॅल्शियम अधिक आढळून येते.

5 / 5

बदाम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. शिवाय बदाम खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Web Title: Consume these foods in your diet to keep your skin youthful and glowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
1

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
2

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

व्रणाशिवाय उपचार! मुंबईतील शल्यचिकित्सकांनी 19 वर्षीय तरुणीची स्कारलेस शस्त्रक्रियेद्वारे थायरॉईड गाठीवर यशस्वी मात
3

व्रणाशिवाय उपचार! मुंबईतील शल्यचिकित्सकांनी 19 वर्षीय तरुणीची स्कारलेस शस्त्रक्रियेद्वारे थायरॉईड गाठीवर यशस्वी मात

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी
4

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.