Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विटामिन सी युक्त अननसाचे नियमित करा सेवन, त्वचेमध्ये दिसून येतील आश्चर्यकारक बदल

शरीर कायम निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कायम ताज्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे अननस. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध असतात. अननस खाल्यामुळे आरोग्यासह त्वचेमध्ये सुद्धा अनेक बदल दिसून येतात. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अननस खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 13, 2025 | 10:28 AM

विटामिन सी युक्त अननसाचे नियमित करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

विटामिन सी युक्त अननसाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात अननस खावे. यामुळे रक्तातील पेशी वाढण्यास मदत होते.

2 / 5

अननसामध्ये एंजाइम आढळून येतात, त्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते.पचनक्रिया सुधारते. अपचन किंवा ऍसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात अननस खावे.

3 / 5

अननसामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. याशिवाय नियमित अननसाचा रस प्यायल्यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होते.

4 / 5

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात अननसाचे सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

5 / 5

अननसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होऊन त्वचा कायम तरुण आणि सुंदर दिसते.

Web Title: Consume vitamin c rich pineapple regularly amazing changes will be seen in the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • healthy fruits
  • summer heat

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
1

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
2

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
3

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
4

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.