Devotees Can Get Mukh Darshan F Lalbaugcha Raja Nrsr
लालबागच्या राजाचा दरबार मुख दर्शनासाठी खुला
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) यावर्षी ३१ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) संपन्न होणार आहे. दोन वर्षांनंतर लालबागच्या राजाचा दरबार मुख दर्शनासाठी खुला होणार असल्याची माहिती, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांनी दिली आहे.