Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन, खोकला आणि सर्दीने व्हाल हैराण

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्दी, खोकला, साथीचे आजार वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहींना वारंवार खोकला किंवा सर्दी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर रोजच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण आहारात खाल्लेल्या पदार्थांचा आरोग्यावर लगेच दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये कोणत्या पेयांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे सर्दी खोकला वाढून आरोग्याला हानी पोहचू शकते. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2025 | 10:36 AM

थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या 'या' पेयांचे अजिबात करू नका सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

उन्हाळाच्या दिवसांमध्ये सातूच्या पेयाचे नियमित सेवन केले जाते. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पण हिवाळ्यात सत्तूच्या पेयाचे अजिबात सेवन करू नये. यामुळे सर्दी खोकला वाढू लागतो.

2 / 5

तोंडात वाढलेली दुर्गंधी किंवा अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप पाणी प्यायले जाते. पण वारंवार बडीशेप पाणी प्यायल्यास शरीरातील कफ दोष वाढू शकतो.

3 / 5

हिवाळ्यात केळी खाऊ नये. केळी खाल्ल्यामुळे कफ वाढून सतत सर्दी किंवा खोकला होतो. वारंवार होणाऱ्या खोकल्यामुळे शरीराला हानी पोहचते. तसेच केळ आणि दुधाचे मिश्रण एकत्र प्यायल्यामुळे घशात जडपणा, रक्तसंचय आणि कफ वाढतो.

4 / 5

नारळ पाणी नैसर्गिकरित्या थंड असते. नारळ पाण्याच्या अतिथंड गुणधर्मामुळे थंडीच्या दिवसांमध्ये सायन्स किंवा सर्दी खोकला वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात पाणी पिताना आरोग्याची काळजी घ्यावी.

5 / 5

थंडीमध्ये सुद्धा अनेक लोक कोल्ड्रिंक किंवा सोडा पितात. सोडा प्यायल्यामुळे सर्दी खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते. याशिवाय अतिथंड पदार्थ प्यायल्यामुळे घशात वेदना होतात.

Web Title: Do not consume these drinks that increase phlegm during cold days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Drink
  • side effect
  • Winter Care

संबंधित बातम्या

कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध
1

कांद्यावर काळे थर का येतात? काळ्या बुरशीमुळे वाढू शकतो किडनी आणि लिव्हरच्या आजारांचा गंभीर धोका, वेळीच व्हा सावध

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
2

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.