Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यामध्ये चमकदार त्वचेसाठी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे ज्यूस, चेहऱ्यावरील टॅनिंग होईल कायमचे दूर

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामुळे टॅन किंवा काळवंडलेला चेहरा सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी नियमित कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2025 | 10:24 AM

उन्हाळ्यामध्ये चमकदार त्वचेसाठी नियमित प्या 'या' पदार्थांचे ज्यूस

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

डाळिंब त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानले जाते. डाळिंबाचा रस किंवा दाणे खाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.

2 / 5

टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन नावाचे अ‍ॅंटीऑक्सिडेंट काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे टोमॅटोचा रस नियमित प्यायल्यामुळे त्वचेचा टॅनिंगपासून बचाव होतो.

3 / 5

त्वचेसाठी मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात. याशिवाय त्वचा अतिशय उजळदार आणि चमकदार दिसू लागते.

4 / 5

नियमित बीटरूट आणि गाजरच्या रसाचे एकत्र सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. यामध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटन त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय बीट गाजरच्या रसाच्या सेवन केल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातात.

5 / 5

उन्हाळ्यात दैनंदिन आहारात नियमित काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये असलेले पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या पाण्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नियमित काकडीचे सेवन करावे.

Web Title: Drink these juices regularly for glowing skin in summer home remedies for glowing skin healthy skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • home remedies
  • how to get glowing skin

संबंधित बातम्या

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
1

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ
2

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन
3

टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन
4

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.