Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

उन्हामुळे चेहेऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालण्यासाठी तांदळाचे पीठ आणि टोमॅटोचा वापर करावा. यामुळे त्वचा उठावदार आणि सुंदर दिसते. जाणून घ्या टोमॅटो फेसमास्क बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 16, 2026 | 09:45 AM
उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील 'या' पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील 'या' पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

Follow Us
Follow Us:

बदलती जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम ज्याप्रमाणे आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हात बाहेरून जाऊन आल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. ऑफिसला जाताना किंवा बाजारात जाताना, इतर कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर सूर्याच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेवर टॅन वाढते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग हळूहळू चेहऱ्यावर डेड स्किन जमा करते, ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण त्वचा काळी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचा टॅन होऊ नये म्हणून महिलांसह पुरुषसुद्धा बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर आणि सनस्क्रीन लावतात. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेचे उन्हापासुम रक्षण होते. पण तरीसुद्धा त्वचा काळवंडल्यासारखी वाटते.(फोटो सौजन्य – istock)

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. डी-टॅन फेशियल, केमिकल ट्रीटमेंट यामुळे त्वचा काहीकाळापुरतीच अतिशय चमकदार दिसते. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर जमा झालेली टॅनिंग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारेल आणि चेहरा डागविरहित होऊन टॅन कमी होईल.

फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • तांदळाचे पीठ
  • टोमॅटोचा पल्प
  • ताजे दही

कृती:

फेस मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घेऊन त्यात टोमॅटोचा गर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात दही घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर तयार केलेला फेस मास्क लावा. काहीवेळ ठेवल्यानंतर हातांना पाणी लावून त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा टोमॅटोपासून बनवलेला फेस मास्क चेहऱ्यावर लावलोयस त्वचा उजळदार आणि पांढरी शुभ्र दिसेल.याशिवाय चेहऱ्यावरील डेड स्किन नष्ट होईल.

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

तांदळाच्या पिठाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यासोबतच चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामध्ये असलेले पॅरा- अमीनोबेन्झोइक ॲसिड घटक त्वचेच्या खराब झालेली पेशी नष्ट करण्यासाठी मदत करते. याशिवाय टोमॅटोचा रस त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी मदत करते. टोमॅटोमुळे त्वचेवरील तेलकटपणा नियंत्रणात राहतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा फेसमास्क तयार करून संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: The increased tanning on the face due to the sun will disappear forever skin will be beautiful if these ingredients are used in the kitchen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत
1

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो
2

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग तांदूळ मसूर डाळीचा फेसपॅक त्वचेवर आणेल गोल्डन ग्लो

चेहऱ्यावरील काळेपणामुळे हैराण झाला आहात? मग झटपट घरी बनवा शेवग्याच्या पानांचा फेसपॅक, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
3

चेहऱ्यावरील काळेपणामुळे हैराण झाला आहात? मग झटपट घरी बनवा शेवग्याच्या पानांचा फेसपॅक, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात
4

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित प्या काकडी पुदिन्याचे पाणी, शरीर डिटॉक्स होण्यासोबतच वजन राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.