Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार होते आणि चेहरा अतिशय सुंदर दिसतो. जाणून घ्या कॉफी पावडर वापरण्याची योग्य पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2026 | 09:46 AM
१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, 'या' पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, 'या' पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

Follow Us
Follow Us:

त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच जास्तीचा वेळ मिळत नाही. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्यासोबतच त्वचेकडे सुद्धा खूप जास्त दुर्लक्ष होते. चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, पिंपल्स आणि ऍक्ने त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात, पण तरीसुद्धा फारसा बदल त्वचेमध्ये दिसून येत नाही. केमिकल युक्त हानिकारक स्किन केअर कालांतराने त्वचा खूप जास्त निस्तेक करून टाकतात. दीर्घकाळ उन्हात किंवा धूळ, मातीच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होते. त्वचा काळी पडणे, त्वचेवर डेड स्किन जमा होऊन त्वचेवरील सौंदर्य कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील डेड स्किन घालवण्यासाठी कॉफी पावडरचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी महिला कायमच महिला पार्लरमध्ये जाऊन विविध फेशिअल,क्लीनअप किंवा इतर वेगवेगळ्या फेस ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होते. पण कालांतराने पुन्हा एकदा चेहऱ्यावर डेड स्किन वाढते आणि त्वचेच्या असंख्य समस्या वाढू लागतात. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि पोत सुधारण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा उजळदार करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करावा.

कॉफी पावडर त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा कॉफी पावडर घालून त्यात दही घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. कॉफी पावडरमध्ये असलेल्या घटकांमुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, ड्राय स्किन, डेड स्किन, टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसते. काहीवेळ ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करा आणि वरून कोणतेही लोशन लावावे. यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही.

Valentine’s Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

कॉफी फेसमास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कॉफी पावडर, हळद, गव्हाचं पीठ आणि कच्चे दूध एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. त्यानंतर ७ ते ८ मिनिटं मिश्रण ठेवून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे त्वचेच्या संख्या समस्या दूर होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Rs 10 coffee powder will be a boon for the skin if used in this way the dead skin accumulated on the face will be destroyed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार
1

Skin Care Tips: पिगमेंटेशनमुळे चेहरा खराब झाला आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्याला लावा लसूण, त्वचा होईल उजळदार

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
2

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात
3

Weight Loss: औषधांशिवाय कमी होईल वाढलेले वजन! ‘या’ पद्धतीने करा मिक्स धान्यांच्या भाकरीचे सेवन, शुगर राहील नियंत्रणात

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
4

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.