Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

केसांच्या वाढीसाठी कोणत्याही केमिकलयुक्त हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 09:44 AM
केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Follow Us
Close
Follow Us:

महिलांसह पुरुषांसुद्धा कायमच चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत महिला सतत काहींना काही करत असतात. कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो, तर कधी बाजारातील वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात. पण कालातंराने केसांच्या समस्या वाढतात आणि केसांना हानी पोहचते. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे किंवा केस कोरडे झाल्यानंतर केसांच्या असंख्य समस्या वाढू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कोणतेही चुकीचे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी केसांना सूट होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर करावा. सतत वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त हानिकारक प्रॉडक्टमुळे केसांच्या मुळांना इजा पोहचते आणि केस कमकुवत होतात.(फोटो सौजन्य – istock)

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

कमकुवत झालेल्या केसांच्या वाढीसाठी हेअर केअर प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी मॅजिकल हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे टॉनिक केसांची महिनाभरात केसांची झपाट्याने वाढ करेल आणि केस चमकदार होण्यास मदत होईल. केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. हे केवळ एक तेल नसून केसांच्या वाढीसाठी प्रभावी औषध आहे. केस गळती थांबवण्यासाठी नियमित हेअर टॉनिकचा वापर केल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि केसांची झपाट्याने वाढ होईल.

हेअर टॉनिक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मेथीचे दाणे, रोझमेरीचे पाने, अळशीच्या बिया, सुकवलेला आवळा, नारळाचे तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागेल. हेअर टॉनिक बनवताना सर्वप्रथम, पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात मेथीचे दाणे, रोझमेरी पाने, आवळा आणि अळशी घालून व्यवस्थित उकळवून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यानंतर मिश्रण मिक्स करा. उकळी आलेल्या पाण्यात खोबरेल तेल घालून मिक्स करा आणि हेअर टॉनिक गाळून घ्या. त्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये तयार केलेले मिश्रण भरून नियमित केसांवर लावल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसू लागतील.आठवड्यातून तीनदा किंवा चारदा तेल केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा.

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

केसांवर तेल लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. टॉनिक लावल्यानंतर ते रात्रभर केसांमध्ये तसेच ठेवावे. सकाळी उठल्यानंतर अतिशय सौम्य शाम्पू आणि कोमट पाण्याचा वापर करून केस धुतल्यास केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही. यामुळे तुमचे केस लांबच नाहीतर चमकदार सुद्धा होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make magical hair tonic at home to stop hair fall get faster hair growth within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:44 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक
1

नऊवारी साडीवर करा पारंपरिक आणि मॉडर्न हेअर स्टाईल, चारचौघांमध्ये होईल तुमच्या लुकचे कौतुक

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
2

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
3

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
4

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.