Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम

भारतीय जेवणाच्या ताटात कायमच भात असतोच. भाताशिवाय जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर ताट अपूर्णच वाटते. नेहमीच चपाती भाजी किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून चविष्ट पदार्थ बनवले जातात. पण रोजच्या आहारात नेहमीच भात खाणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. दुपारी आणि संध्याकाळच्या जेवणात तुम्ही कायमच भात खात असाल तर वेळीच थांबा, अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होईल. चला तर जाणून घेऊया भात खाण्याचे तोटे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 03:00 PM

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:
1 / 5

भाताचे अतिसेवन केल्यामुळे वजन झपाट्याने वाढते. कारण भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. भात खाल्ल्यानंतर शारीरिक हालचाल न केल्यास शरीरात लठ्ठपणा वाढतो.

2 / 5

दैनंदिन आहारात सतत भात खाणे म्हणजे स्वतःच संकट ओढवून घेणे. पांढऱ्या भाताचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. भातामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असते.

3 / 5

नियमित भात खाल्ल्यास गॅस आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात. पांढऱ्या भातावर प्रक्रिया करताना त्यातील नैसर्गिक फायबर काढून टाकले जातात, ज्याच्या परिणामामुळे भात खाल्ल्यानंतर अपचन होते.

4 / 5

पांढऱ्या भातामध्ये सेरोटोनिन आणि ट्रिप्टोफॅन नावाचे घटक आढळून येतात. ज्यामुळे भात खाल्ल्यानंतर खूप जास्त झोप आणि सुस्ती आल्यासारखे वाटते.

5 / 5

भात खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे भातासोबतच इतर पालेभाज्या आणि कडधान्यांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक आहे.

Web Title: Eating rice regularly in daily meals can cause serious damage to the body know the side effects of eating rice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • health issue
  • Healthy Foods
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
1

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!
2

ग्रामीण महाराष्ट्रातील ‘घुगुळ’ची प्री-वेडिंग परंपरा! कुलदेवतेला लग्नाला बोलावण्याची अनोखी प्रथा!

‘कडक लक्ष्मी’! वेदना विसरून लोकसंस्कृतीचा रांगडा बाणा जपणारी महाराष्ट्रातील अनोखी लोककला!
3

‘कडक लक्ष्मी’! वेदना विसरून लोकसंस्कृतीचा रांगडा बाणा जपणारी महाराष्ट्रातील अनोखी लोककला!

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?
4

डोक्यावर पाण्याची कळशी आणि रुखवताच्या टोपल्या! ग्रामीण महाराष्ट्रातील ‘बडाम नाचवण्याची’ ही अनोखी परंपरा तुम्हाला माहित आहे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.