टिव्ही आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अवनीतचे इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात. अशातच तिचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Avneet Kaur Stunning Photos
एका हँड वॉशच्या ॲड मधून प्रकाशझोतात आलेल्या अवनीतच्या काही नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहेत.
अवनीतने ब्लॅक कलरचा बॉडी कॉर्न स्टायलिश वेस्टर्न ड्रेस वेअर करत सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनचे आणि लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
स्टायलिश वेस्टर्न ड्रेस ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या लूकवर अभिनेत्रीने मॅचिंग ब्लॅक हाय हिल सँडल आणि नॉर्मल ज्वेलरी असा लूक कॅरी करत तिने आपल्या सौंदर्याची शोभा वाढवली.
अवनीतने शेअर केलेल्या फोटोंतील तिच्या सौंदर्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
अवनीतने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.