Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नातील हळदी समारंभासाठी पिवळ्या साडीवर करा स्पेशल आणि हटके लुक, नवरीच्या सौंदर्यात पडेल भर

लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाल्यानंतर साड्या आणि इतर अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. सर्व गोष्टींची खरेदी झाल्यानंतर हळदीसाठी नेमका कसा लुक करावा? हे बऱ्याचदा सुचत नाही. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस म्हणजे लग्न. त्यामुळे लग्न सोहळ्याच्या आधी होणाऱ्या प्रत्येक विधीला वेगवेगळे लुक करून त्यावर सुंदर दागिने घातले जातात. हळदी सोहळ्यासाठी कायमच पिवळ्या रंगाच्या साडीची निवड केली जाते. त्यासोबतच साडीवर फुलांचे दागिने घातले जातात. यामुळे लुक उठावदार दिसतो. चला तर पाहुयात हळदी समारंभातील ट्रेडींग लुक. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 03:45 PM

लग्नातील हळदी समारंभासाठी पिवळ्या साडीवर करा स्पेशल आणि हटके लुक, नवरीच्या सौंदर्यात पडेल भर

Follow Us
Follow Us:
1 / 5

काहींना हळदी सोहळ्यात साडीशिवाय वेगळा आणि हटके लुक हवा असतो, अशावेळी तुम्ही पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून त्यावर बारीक फुलांचे दागिने परिधान करू शकता.

2 / 5

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंकिताने तिच्या हळदी सोहळ्यासाठी अप्रतिम लुक केला होता. पिवळया रंगाच्या ड्रेसवर तिने नाजूक फुलांचे दागिने परिधान केले होते.

3 / 5

तुम्हाला सुद्धा हळदी स्पेशल लुक करायचा असल्यास पिवळी साडी, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि हातात हिरव्या बांगड्या हा मराठमोळा लुक खुलून दिसेल.

4 / 5

काहींना हळदी सोहळ्यात पिवळ्या रंगाची साडी नको असते. अशावेळी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करत सुंदर लुक करू शकता.

5 / 5

लिनन किंवा इतर कोणतेही फ्रॅबिक विकत आणून या पद्धतीने कस्टमाइज ड्रेस तुम्ही शिवून घेऊ शकता. सध्या कस्टमाइज कपडे ट्रेंडींगला आहेत.

Web Title: Fashion tips give a special and unique look to the yellow saree for the haldi ceremony of the wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Wedding Season

संबंधित बातम्या

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!
1

Salman Khan Fashion: भाईजानचा फॅशन जलवा! हॅलो किटी ते ड्रॅगन बॉल Z; सलमानच्या हटके ट्राउझर्सचा नवा ट्रेंड!

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक
2

महागड्या पैठणी साडीवर शिवा ‘या’ डिझाईनचे सुंदर स्टायलिश ब्लाऊज, पारंपरिक साडीवरील मॉर्डन लुक

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन
3

पारंपरिकतेसोबत मॉडर्न टच! रोजच्या वापरासाठी परफेक्ट मंगळसूत्र डिझाईन्स, पहा सुंदर कलेक्शन

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.