Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या उन्हामुळे अस्वस्थपणा जाणवतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा अचानक चक्कर येते. अशावेळी भरपूर पाण्याचे सेवन करावे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाताना सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे. काहीवेळा उन्हात गेल्यामुळे खूप जास्त अस्वस्थपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 11:01 AM

वाढत्या उन्हामुळे अस्वस्थपणा जाणवतोय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:
1 / 5

जास्त वेळ उन्हात बाहेर गेल्यामुळे डोळ्यांची, तळपायाची जळजळ होते आणि उष्णता वाढल्यामुळे अस्वस्थपणा वाढू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर चिया सीड्सचे पाणी प्यावे.

2 / 5

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा कायम टिकून राहतो आणि आरोग्य सुधारते. आतड्यांमध्ये चांगले विषाणू वाढवण्यासाठी ताक प्यावे.

3 / 5

संध्याकाळच्या वेळी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी कोकम सरबत, कैरीचे पन्ह किंवा विविध फळांचा रस प्यावा. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

4 / 5

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात चमचाभर तूप मिक्स करून प्यावे. यामुळे पोटात थंडावा राहील आणि आतड्यांची हालचाल सुलभ होईल.

5 / 5

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाण्यात असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.

Web Title: Feeling restless due to rising heat include these foods in your diet to reduce body heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • summer drink
  • Summer Food
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.