Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन

प्रत्येकाला आपले केस घनदाट, मजबूत आणि चमकदार हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारातील महागड्या केमिकल ट्रीटमेंट, हेअरमास्क, हेअर केअर रुटीनमध्ये बदल करून केसांची काळजी घेतली जाते. पण वारंवार केसांवर केमिकल ट्रीटमेंट करणे धोक्याचे ठरू शकते. केसांच्या वाढीसाठी आणि केस सिल्की दिसण्यासाठी केमिकलचा वापर करण्याऐवजी या हेल्दी पेयांचे आहारात सेवन करावे. महिनाभर नियमित आरोग्यदायी पेय प्यायल्यास केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येतील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2026 | 02:37 PM

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा 'या' आरोग्यदायी पेयांचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

नैसर्गिकरित्या लांब, दाट आणि मजबूत केसांसाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आवळ्याचा रस प्यावा. आवळ्याच्या रसात विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्यापासून कायमची सुटका हवी असल्यास आवळ्याचा रस प्यावा.

2 / 5

लोह, विटामिन ए आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला बीटचा रस टाळूवर वाढलेले इन्फेकशन कमी करण्यास मदत करेल. याशिवाय टाळूवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देण्यासाठी बीटचा रस प्यावा.

3 / 5

आठवड्यातून तीनदा नारळ पाणी प्यावे. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स इत्यादी अनेक घटक असतात. शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यावे.

4 / 5

सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सफरचंद आणि पालकचा एकत्र रस करून पिऊ शकता. यामुळे शरीराला आवश्यक प्रमाणात लोह मिळेल आणि केसांची मुळे आतून मजबूत होण्यास मदत होईल.

5 / 5

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. हानिकारक पेशींमुळे केसांच्या मुळांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रीन टी प्यावी. ग्रीन टीमुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

Web Title: Forget about expensive hair treatments for good consume these healthy drinks regularly to promote hair growth sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश
1

लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कायमची होईल नष्ट! Liver Detox करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

दूध पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे! दही, ताक, पनीर आणि तुपाचे फायदेही जाणून घ्या
2

दूध पिण्याचे 5 आरोग्यदायी फायदे! दही, ताक, पनीर आणि तुपाचे फायदेही जाणून घ्या

Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा
3

Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी
4

Natural Black Hair: पांढरे केस मुळांपासून होतील काळेभोर! नॅचरल ब्लॅक लूकसाठी ‘या’ पद्धतीने केसांना लावा मेहंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.