Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पचनसंस्थेपासून ते अगदी हृदयापर्यंत शरीर राहील कायमच फिट, दैनंदिन आहारात नियमित करा अंजीरचे सेवन

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळत नाही. कामाच्या धावपळीमध्ये शरीराची काळजी न घेतल्यामुळे वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक आणि चविष्ट फळांचे सेवन करावे. नियमित दोन किंवा तीन अंजीर खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. किमतीने महाग असलेले फळ मागील अनेक शतकांपासून शरीरासाठी वरदान मानले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंजीर खाल्ल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 11:58 AM

पचनसंस्थेपासून ते अगदी हृदयापर्यंत शरीर राहील कायमच फिट, दैनंदिन आहारात नियमित करा अंजीरचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

नियमित अंजीर खाल्ल्यास शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते. याशिवाय नैसर्गिक गोडवा असलेले अंजीर मधुमेह किंवा इतर आजाराने त्रस्त असलेले लोक सुद्धा खाऊ शकता.

2 / 5

अंजीरमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन प्रकारचे फायबर असतात. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया सुधारते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होते.

3 / 5

अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक आढळून येतात, ज्यामुळे हाडांची घनता सुधारते. हाडांमधील लवचिकता वाढवण्यासाठी नियमित दोन अंजीर खावे.

4 / 5

शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी अंजीर खावे. यामध्ये असलेले लोहयुक्त घटक रक्ताची कमतरता भरून काढतात. शरीरात वाढलेला थकवा कमी होण्यास मदत होईल.

5 / 5

अंजीरमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते.

Web Title: From the digestive system to the heart the body will remain fit forever regularly consume figs in your daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • fig benefits
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ‘या’ पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश
1

नियमित प्या Detox Drinks! १० मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या ‘या’ पेयांमुळे त्वचेवर येईल चमकदार ग्लो, गर्मीतसुद्धा राहाल फ्रेश

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता
2

१० दिवस चहा कॉफी पिणे पूर्णपणे बंद केल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ बदल, सुधारेल झोपेची गुणवत्ता

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम
3

Mango: ‘फळांचा राजा’ ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या अतिप्रमाणात आंबे खाण्याचे दुष्परिणाम

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…;  शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे
4

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…; शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.