Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया

गणपती बाप्पाच्या स्वागताची सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पा येणार म्हणून सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. गणपती येणाऱ्या एक ते दोन आठवड्यांपासूनच डेकोरेशनची तयारी केली जाते. प्रयेक वर्षी वेगवेगळी सजावट केली जाते. यंदाच्या वर्षी नेमके कशा पद्धतीने डेकोरेशन करावे? असा अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. बाजारात वेगवेगळ्या रंगाची फुले, लायटिंग आणि इतर अनेक गोष्टींचा वापर करून बाप्पाच्या आगमनाची सूंदर सजावट करू शकता. चला तर पाहुयात घर सजवण्याच्या भन्नाट आणि हटके आयडिया. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 08, 2026 | 03:30 PM

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया

Follow Us
Follow Us:
1 / 5

फुलांची सजावट करून बाप्पाचे सुंदर आगमन करू शकता. बाजारात वेगवेगळ्या रंगांची फुले उपलब्ध आहेत. या फुलांचा वापर करून तयार केलेले डेकोरेशन अतिशय हटके दिसेल.

2 / 5

बाजारात किंवा गावी केळीची पाने सहज उपलब्ध होतात. केळीच्या पानांचे डेकोरेशन सध्या ट्रेडींगला आहे. त्यामुळे या पद्धतीने सजावट करून घर सजवू शकता.

3 / 5

कामाच्या धावपळीमध्ये सजावट करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी रंगीत फुलांचा मकर खरेदी करून उभारू शकता. बाजारात १००० रुपयांपासून मकर उपलब्ध आहेत.

4 / 5

गणपती डेकोरेशनमध्ये वेगवेगळे देखावे सुद्धा उभारले जातात. हे देखावे जुन्या काळातील संस्कृती दर्शवतात. त्यामुळे शिवकालीन आणि कोणत्याही मंदिराचा देखावा तुम्ही उभारू शकता.

5 / 5

झगमगत्या लाईटचे डेकोरेशन हवे असल्यास ही आयडिया अतिशय भन्नाट आहे. यासाठी रंगीत फुले आणि वेगवेगळ्या लाईटिंगची आवश्यकता आहे.

Web Title: Ganeshotsav 2026 welcome ganpati bappa in style beautiful flower decoration ideas for your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

History Of Chichpokalicha Chintamani: मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास
1

History Of Chichpokalicha Chintamani: मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा
2

Ganesh Chaturthi 2026: पहिल्यांदाच घरच्या घरी गणपती बसवणार? बाप्पांची कृपा हवी असेल तर ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवा

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी
3

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.