Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…

कॉलवर बोलण्यापासून गाणी ऐकण्यासाठी आणि चित्रपट पाहण्यासाठी देखील आपल्याला ईयरबड्सची आवश्यकता असते. अनेकजण दिवसभर कानात ईयरबड्स घालून त्यांचं काम करत असतात. मात्र ईयरबड्सच्या सततच्या वापरानंतर त्याची स्वच्छता करणं देखील गरजेचं असतं. ईयरबड्सची स्वच्छता करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही चुकीच्या वस्तूंचा वापर करून किंवा चुकीच्या पद्धतीने ईयरबड्स स्वच्छ केले तर तुमचे नुकसान होऊ शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2026 | 02:27 PM

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब...

Follow Us
Follow Us:
1 / 6

ईयरबड्स साफ करण्यासाठी सर्वात आधी त्यांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसपासून डिस्क्नेक्ट करा आणि सुक्या कापड्याने ईयरबड्सची केस स्वच्छ पुसा.

2 / 6

ईयरबड्सच्या जाळीवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी मऊ टूथब्रशचा वापर करा. ईयरबड्सची स्वच्छता हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक करा.

3 / 6

ईयरबड्स किंवा ईयरबड्सची केस पाण्याने स्वच्छ करू नका. असे केल्यास डिव्हाईसचे नुकसान होऊ शकते.

4 / 6

ईयरबड्सचा वापर किती वेळ केला जात आहे, त्यानुसार त्याची स्वच्छता कधी करावी, याचा कालावधी ठरवा.

5 / 6

धूळ, तेल किंवा कानातील मळ यामुळे ईयरबड्सच्या परफॉर्मंसवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ईयरबड्सचा वापर करताना स्वच्छता बाळगा.

6 / 6

ईयरबड्सचे आयुष्य वाढवण्यासाठी, त्याचा परफॉर्मंस सुधारण्यासाठी आणि आवाजाची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता गरजेची आहे.

Web Title: How to clean your earbuds safely simple tips to improve sound quality and extend lifespan hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • earbuds
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स
1

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
2

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
3

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
4

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.