Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

Jio Recharge Plans: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 1,799 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटीसोबत इतर अनेक फायदे देखील मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2026 | 11:57 AM
डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स... Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स... Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनच्या संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान यूजर्सना एकूण 252GB डेटा मिळणार
  • प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार
  • यूजर्सना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जाणार
तुम्ही देखील जिओ यूजर आहात का? तुम्ही देखील दिर्घ व्हॅलिडिटी ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन शोधत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलाअंस जिओ त्यांच्या यूजर्सना विविध रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते, ज्यांची व्हिलिडीटी दिर्घकाळाची असते. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दिर्घकाळ व्हॅलिडीटीसोबत अनेक फायदे मिळतात. या प्लॅनची किंमत, व्हॅलिडीटी आणि प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेऊया.

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

जिओ प्लॅनची किंमत

जिओच्या या प्लॅनची किंमत 1,799 रुपये आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनच्या संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान यूजर्सना एकूण 252GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची विशेष गोष्ट म्हणजेच यामध्ये यूजर्सना नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. ज्यामुळे भरपूर डेटासोबत यूजर्सना ओटीटीचा आनंद देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

जिओच्या 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

जिओचा 1,799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 3GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जात आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps होणार आहे. तसेच, या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळणार आहे. प्लॅनमध्ये पात्र यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. मात्र या डेटाचा वापर करण्यासाठी यूजर्सकडे 5G सपोर्ट वाला स्मार्टफोन, जिओ 5G नेटवर्क कवरेज आणि रिलेवेंट एलिजिबिलिटी असणं गरजेचं आहे.

जिओ प्लॅनमध्ये मिळणार नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन

इतकंच नाही तर, या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे बेसिक सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. याद्वारे यूजर्स नेटफ्लिक्सवर उपलब्ध असणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेऊ शकणार आहेत. याशिवाय, प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडचा ॲक्सेस देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये जिओएआयक्लाऊडवर 50GB फ्री क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे.

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

तसेच, या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोबाईल+हॉलीवूड सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये 18 महिन्यांचे गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे. प्लॅनमध्ये 5,000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारखे AI फीचर्स देखील मिळणार आहेत. प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जिओच्या ₹1,799 रिचार्ज प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: जिओच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.

  • Que: जिओच्या ₹1,799 प्लॅनमध्ये किती डेटा मिळतो?

    Ans: या प्लॅनमध्ये दररोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळतो. संपूर्ण 84 दिवसांच्या वैधतेदरम्यान एकूण 252GB डेटा मिळतो.

  • Que: जिओच्या ₹1,799 प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे का?

    Ans: होय, या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.

Web Title: 1799 rupees jio recharge plan offers 252gb data netflix basic and multiple ott benefits hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • Tech News

संबंधित बातम्या

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
1

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
2

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
3

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स
4

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.