Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज… मिळणार हे खास फीचर्स

OnePlus Ace 7: लवकरच चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वीच त्यच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 9,000mAh ग्लेशियर बॅटरी दिली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2026 | 01:31 PM
9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज... मिळणार हे खास फीचर्स

9,000mAh बॅटरी अन् 100W फास्ट चार्जिंग! OnePlus Ace 7 सीरीज धमाका करण्यासाठी सज्ज... मिळणार हे खास फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • सिरीजअंतर्ग OnePlus Ace 7 आणि OnePlus Ace 7 Pro दोन नवीन 5जी स्मार्टफोन्स लाँच केले जाणार
  • दोन्ही डिव्हाईसमध्ये 9,000mAh ग्लेशियर बॅटरी आणि 100W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले
टेक कंपनी वनप्लस लवकरच नवीन Ace 7 सीरीज लाँच करणार आहे. या सिरीजअंतर्ग कंपनी दोन नवीन 5जी स्मार्टफोन्स लाँच करणार आहे, ज्यामध्ये OnePlus Ace 7 आणि OnePlus Ace 7 Pro यांचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स चीनमध्ये 29 ऑक्टोबर रोजी लाँच केले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र या स्मार्टफोन्सच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने डिव्हाईसच्या फीचर्सचा खुलासा केला आहे.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

अलीकडेच समोर आलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे की, दोन्ही डिव्हाईसमध्ये 9,000mAh ग्लेशियर बॅटरी आणि 100W सुपरवुक फास्ट चार्जिंग सपोर्ट ऑफर केला जाणार आहे. इतकंच नाही तर यामध्ये बिल्ट-इन फॅनवाला डुअल-एयरफ्लो कूलिंग सिस्टिम देखील मिळणार आहे, जे गेमिंगदरम्यान डिव्हाईस थंड ठेवण्यासाठी मदत करणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ही सिस्टिम तापमान 10 डिग्री सेल्सियसपर्यंत कमी करू शकते. (फोटो सौजन्य: X)

आगामी OnePlus Ace 7 सीरीज चे स्पेसिफिकेशन्स

नव्या सिरीजच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये 185Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर, OnePlus Ace 7 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 V सीरीज चिपसेट, तर Ace 7 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 मिळू शकतो.

कॅमेरा आणि फोटोग्राफीच्या बाबतीत प्रो मॉडेल अधिक चांगला अनुभव ऑफर करू शकतो. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, या डिव्हाईसमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 3.5x ऑप्टिकल झूम वाला 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला जाणार आहे. तर सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेलमध्ये पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा मिळणार नाही, असा अंदाज आहे. यामागचा उद्देश बॅटरीची पातळी कमी असतानाही कार्यक्षमता टिकवून ठेवणे आणि दीर्घकाळात बॅटरीचे आरोग्य अधिक चांगल्या स्थितीत राखणे हा असू शकतो.

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

दोन्ही डिव्हाईसमध्ये बायपास चार्जिंग फीचर दिले जाणार आहे. यामुळे गेमिंग दरम्यान वीज थेट डिव्हाईसला पावर देऊ शकते, ज्यामुळे बॅटरी वारंवार चार्ज आणि डिस्चार्ज होण्यापासून वाचते. तसेच, हे उष्णता नियंत्रित ठेवण्यासही मदत करू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OnePlus Ace 7 सीरीजमध्ये कोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत?

    Ans: या सीरीजमध्ये OnePlus Ace 7 आणि OnePlus Ace 7 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे.

  • Que: OnePlus Ace 7 सीरीजमध्ये किती क्षमतेची बॅटरी मिळणार आहे?

    Ans: समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 9,000mAh क्षमतेची ग्लेशियर बॅटरी मिळू शकते.

  • Que: OnePlus Ace 7 सीरीजमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल का?

    Ans: होय, लीक झालेल्या माहितीनुसार, या सीरीजमधील फोनमध्ये 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Oneplus ace 7 series leaked features 9000mah battery 100w fast charging and built in fan cooling hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत
1

डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन् नेटफ्लिक्स… Jio च्या या प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, इतकी आहे किंमत

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर
2

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
3

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
4

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.