Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

तुम्ही देखील Itel 2165C वापरत आहात का? आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Itel ने त्यांच्या यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता Itel 2165C चा वापर करणारे यूजर्स देखील ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 25, 2026 | 11:15 AM
आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

आता कीपॅड फोनवरही मिळणार UPI पेमेंट सपोर्ट! Itel ने केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन
  • Itel ने त्यांच्या फीचर फोन Itel 2165C मध्ये फोनपेचा सपोर्ट देण्याची घोषणा केली
  • Itel 2165C डिव्हाईसमध्ये 1,200mAh बॅटरी
सध्याच्या डिजीटल काळात स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन पेमेंट करणं अतिशय सामान्य गोष्ट आहे. किराणा दुकानापासून मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्यापर्यंत सर्वत्र ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडला जातो. याचे कारण म्हणजेच ऑनलाईन पेमेंट करणं अतिशय सोपं आहे, तसेच ऑनलाईन पेमेंट करताना सुट्ट्या पैशांची कटकट नसते. अनेकदा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर यूजर्सना रिवॉर्ड्स देखील मिळतात.

फसव्या दिवाळी ऑफर्समुळे रिकामे होईल बँक अकाऊंट… WhatsApp चे हे फीचर्स वापरा अन् ओळखा खरे आणि खोटे मेसेज

Itel 2165C यूजर्सना मिळणार डिजिटल पेमेंटची सुविधा

ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन. मात्र आता किपॅड फोनचा वापर करणाऱ्या यूजर्सना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळणार आहे. यामुळे ऑनलाईन पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे. याबाबत Itel ने घोषणा केली आहे. Itel ने त्यांच्या फीचर फोन Itel 2165C मध्ये फोनपेचा सपोर्ट देण्याची घोषणा केली आहे. या इंटीग्रेशनद्वारे यूजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील डिजिटल पेमेंट सुविधा वापरू शकणार आहेत. विशेष म्हणजेच याद्वारे 2G नेटवर्कवर आधारित असणाऱ्या यूजर्सपर्यंत यूपीआय आधारित पेमेंट सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  (फोटो सौजन्य: Itel) 

Itel 2165C चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Itel 2165C एक फीचर फोन आहे. यामध्ये 2 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 1,200mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीने बॅटरीचा वापर नियंत्रित करण्यासाठी ‘एआय बॅटरी’ आणि ‘सुपर बॅटरी मोड’ सारखे पर्यायही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 11.67 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 25 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देऊ शकतो. तथापी, बॅटरी बॅकअप वापर आणि नेटवर्क स्थितीवर अवलंबून असणार आहे. यामध्ये 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! आता YouTube वर जाहिरातींचा त्रास संपणार, असा आहे 200 रुपयांचा ओटीटी टॉप-अप प्लॅन

Itel फीचर फोन यूजर्सना मिळणार यूपीआय सुविधा

Itel 2165C मध्ये फोननेचा सपोर्ट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही सुविधा अशा यूजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे, जे स्मार्टफोनऐवजी किपॅड फोनचा वापर करतात. या इंटीग्रेशनद्वारे यूजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. कंपनीचा उद्देश 2G नेटवर्कचा वापर करणाऱ्या यूजर्सना देखील भारताच्या यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट सिस्टिमसोबत जोडण्याचा आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, याचा उद्देश दैनंदिन जीवनात वापरले जाणारे तंत्रज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Itel 2165C फोनमध्ये कोणती नवीन सुविधा मिळणार आहे?

    Ans: Itel 2165C या फीचर फोनमध्ये PhonePe सपोर्ट देण्यात येणार आहे. यामुळे कीपॅड फोन वापरणाऱ्या ग्राहकांनाही डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होण्याचा प्रयत्न आहे.

  • Que: Itel 2165C वर इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करता येणार का?

    Ans: कंपनीच्या घोषणेनुसार, या इंटिग्रेशनद्वारे इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल पेमेंट करता येणार आहे. मात्र, व्यवहारांची प्रक्रिया आणि त्यासाठीच्या अटींबाबत सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

  • Que: Itel 2165C फोनचे फीचर्स कोणते आहेत?

    Ans: या फोनमध्ये 2 इंचांचा डिस्प्ले, 1,200mAh बॅटरी आणि 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज मिळते. यात AI Battery आणि Super Battery Mode हे पर्यायही आहेत.

Web Title: Itel 2165c gets phonepe support keypad phone users can make digital payments without internet hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • itel
  • phonepe
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या
1

WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय… कसं करणार काम? जाणून घ्या

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
2

TV स्क्रीन साफ करताना सावधान! ‘या’ चुका पडू शकतात महागात, स्क्रीन साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स
3

12,070mAh बॅटरी अन् गेमिंगसाठी खास फीचर्स! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष… जाणून घ्या डिटेल्स

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी
4

पासपोर्टसारखा लूक अन् कमाल फीचर्स… नव्या रुंद स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरू, किंमत 15 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.