Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अरेच्चा! Instagram वर स्टोरी अपलोड केली आणि मित्राला मेन्शनच नाही केलं? आता हे फीचर करेल तुमची मदत

इंस्टाग्राम हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप आहे. इंस्टाग्रामवर आपण फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच ते स्टोरीवर देखील शेअर करू शकतो. या स्टोरीच्या मदतीने तुम्ही दिवसभरात काय काय केलं आहे, याचे अपडेट्स तुमच्या मित्रांना देऊ शकता. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेळेची मर्यादा असते, ज्यामुळे ती तुमच्या प्रोफाइलवर फक्त 24 तासांसाठी दिसते. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मित्रांना मेन्शन करण्याचा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टोरीमधील फोटोमध्ये उपस्थित असलेल्या तुमच्या इतर मित्रांना टॅग करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2025 | 08:35 AM

Tech Tips: अरेच्चा! Instagram वर स्टोरी अपलोड केली आणि मित्राला मेन्शनच नाही केलं? आता हे फीचर करेल तुमची मदत

Follow Us
Follow Us:
1 / 6

काहीवेळा असं होतं की आपण इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करतो आणि मित्रांना मेन्शन करत राहून जातं. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टोरी अपलोड केल्यानंतर देखील मित्रांना टॅग करू शकता.

2 / 6

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम अ‍ॅप उघडा. आता ज्या स्टोरीमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांना मेन्शन करायचं आहे ती स्टोरी ओपन करा.

3 / 6

नवीन अपडेटनंतर, तुम्हाला शेअर आणि हायलाइट पर्यायांसह खाली नवीन मेन्शन पर्याय दिसेल. जर तुम्ही अजूनही हे नवीन वैशिष्ट्य वापरले नसेल, तर तुम्ही ते मॅन्युअली देखील एडिट करू शकता.

4 / 6

यासाठी, इंस्टाग्राम स्टोरीच्या शेजारी दिसणाऱ्या तीन बिंदूंच्या आयकॉनवर क्लिक करा. पुढील स्क्रीनवर तुम्हाला अनेक पर्यायांसह Add Mention चा पर्याय दिसेल.

5 / 6

या पर्यायावर क्लिक करताच, तुमच्यासमोर अनेक मित्रांची यादी उघडेल. तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ज्या मित्राचा उल्लेख करायचा आहे त्याच्या समोर दिसणाऱ्या बॉक्सवर क्लिक करा.

6 / 6

यानंतर ADD वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या मित्रांना नंतर पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टॅग करू शकाल.

Web Title: How to mention friends in instagram story after uploading know some instagram hacks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
1

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
2

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
3

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
4

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.