Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

Flipkart Big Billion Days Sale 2026: फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या नवीन सेलमध्ये ग्राहकांना विविध स्मार्टफोन मॉडेल्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट स्मार्टफोनच्या खरेदीवर विविध डिल्स ऑफर करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 12:13 PM
Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस... डील्स पाहताच व्हाल खूश

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस... डील्स पाहताच व्हाल खूश

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरु
  • फ्लिपकार्ट सेलमध्ये होम अप्लायंसेज, होम एक्सेसरीजसोबतच स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट
  • महागडे स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
Flipkart Big Billion Days Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून सर्वांसाठी सुरु झाला आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी हा सेल 24 तास आधीच सुरु झाला आहे. आजपासून हा सेल सर्व ग्राहकांसाठी सुरु करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना होम अप्लायंसेज, होम एक्सेसरीजसोबतच स्मार्टफोन देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनवर अधिक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागडे स्मार्टफोन देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही स्मार्टफोन डिल्सबाबत आता जाणून घेऊया.

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

आयफोन 17

फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 17 आता 79,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या दरवाढीनंतर कंपनीने या आयफोन मॉडेलची किंमत 99,900 रुपये केली होती. मात्र आता फ्लिपकार्ट सेलमध्ये हा आयफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस देखील देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होऊ शकतो.  (फोटो सौजन्य – AI Created) 

आयफोन 15

जर तुम्ही आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 63,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. खरं तर या आयफोन डिव्हाईसची एमआरपी 74,900 रुपये आहे. सहसा हा आयफोन 67,999 रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध होतो. मात्र आता या डिव्हाईसची किंमत आणखी कमी झाली आहे. आता फ्लिपकार्टवर ग्राहकांना आयफोन 15 चे 128GB व्हेरिअंट 63,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 36 5G

सॅमसंगच्या गॅलेक्सी A सीरीजमधील सॅमसंग गॅलेक्सी ए 36 5G स्मार्टफोन आता केवळ 25,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची एमआरपी 39,499 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स मिळणार आहे.

ओप्पो ए 14 प्लस 5G

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 8000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पूर्वी फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांत उपलब्ध होता. मात्र आता या डिव्हाईसची किंमत 25,999 रुपये झाली आहे.

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

पोको एक्स 8 5G

पोको स्मार्टफोनमध्ये 9000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 6एस जेन 4 प्रोसेसरसारखे फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. हा स्मार्टफोन सेलमध्ये 24,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर पूर्वी या स्मार्टफोनची किंंमत 26,999 रुपये होती.

Web Title: Flipkart big billion days sale 2026 iphone 17 iphone 15 samsung galaxy a36 5g and more available at discounted prices hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
1

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
2

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
3

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
4

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.