Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

Airtel International Roaming: ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनसह दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासात मोफत रोमिंगचा आनंद घेऊ शकतात. इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची सुविधा 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरु करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 11:13 AM
परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Follow Us:
  • 8 ऑक्टोबर 2026 पासून ग्राहकांसाठी मोफत इंटरनॅशनल रोमिंग सुरु
  • कंपनीद्वारे सुरु करण्यात आलेली मोफत इंटरनॅशनल रोमिंग सुविधा एअरटेल पोस्टपेड प्लॅनमधील नवीनतम भर
  • इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा एअरटेल पोस्टपेड निवडणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध
Airtel Postpaid Plans Update: भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने अलीकडेच त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृतपणे मोफत इंटरनॅशनल रोमिंग लाँच केले असल्याची माहिती शेअर केली आहे. 8 ऑक्टोबर 2026 पासून ग्राहकांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ग्राहक या इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनसह दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासात मोफत रोमिंगचा आनंद घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांचा प्रवास आणखी मजेदार आणि सुखद होऊ शकणार आहे.

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

मोफत इंटरनॅशनल रोमिंग सुविधा

कंपनीद्वारे सुरु करण्यात आलेली मोफत इंटरनॅशनल रोमिंग सुविधा एअरटेल पोस्टपेड प्लॅनमधील नवीनतम भर आहे. यामधील फास्ट लेन तंत्रज्ञान यूजर्सना उत्कृष्ट अनुभव, अनलिमिटेड डेटा, स्पॅम आणि फसव्या लिंक्सविरुद्ध नेटवर्क-स्तरीय संरक्षण ऑफर करते. ‘एअरटेल पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब’च्या माध्यमातून ग्राहक विविध प्रकारचे मनोरंजन सबस्क्रिप्शन्स आणि एक्सक्लुझिव्ह अनुभवांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये कॉमेडी शो, चित्रपट प्रीमियर आणि कॉन्सर्ट यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: istock) 

भारती एअरटेलचे डायरेक्टर, मार्केट ऑपरेशन्स, अमित त्रिपाठी काय म्हणाले?

मोफत इंटरनॅशनल रोमिंग लाँचबाबत माहिती देताना भारती एअरटेलचे डायरेक्टर, मार्केट ऑपरेशन्स, अमित त्रिपाठी म्हणाले की, आमच्यासाठी पोस्टपेड सुविधा म्हणजेच ग्राहकांना भारतीय बाजारात सर्वोत्तम-इन-क्लास अनुभव ऑफर करणे. आम्ही देशातील सर्वोत्तम नेटवर्क अनुभव प्रदान करतो. यामध्ये आमच्या पोस्टपेड ग्राहकांना 5G वरील ‘फास्ट लेन’ तंत्रज्ञानाचा आणि स्पॅम व फसवणुकीपासून मिळणाऱ्या अखंड संरक्षणाचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात भर घालणारे मनोरंजन आणि सेवा उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करतो. यानंतर आता आम्ही आमच्या ग्राहकांसाठी मोफत इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा देखील सुरु करण्याच निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सेवेचा दर्जा सतत सुधारण्यास आणि त्यांना ‘एअरटेल पोस्टपेड’ निवडण्यासाठी अधिकाधिक कारणे देण्यास कटिबद्ध आहोत.

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन कसे मिळवू शकतात?

इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची सुविधा 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरु करण्यात आली आहे. इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा एअरटेल पोस्टपेड निवडणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. विद्यमान एअरटेल ग्राहक (जुने पोस्टपेड प्लॅन किंवा प्रीपेडवर असलेले) एअरटेल ॲपद्वारे किंवा जवळच्या एअरटेल स्टोअरला भेट देऊन सहजपणे या प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात. जे एअरटेलचे ग्राहक नाहीत, ते एअरटेल ॲपद्वारे किंवा एअरटेल स्टोअरला भेट देऊन एअरटेल पोस्टपेड सेवेवर स्विच करण्याची विनंती करू शकतात.

Web Title: Airtel launches free international roaming benefits for postpaid customers check eligibility and details hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
1

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
2

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
3

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
4

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.