Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

स्मार्टफोनमध्ये आपण विविध ॲप्सचा वापर करतो. यामधील काही ॲप्स गरज नसताना देखील लोकेशन ॲक्सेसची मागणी करतात. अशावेळी काही यूजर्स कोणताही विचार न करता ॲप्सना लोकेशन परवानगी देतात. नंतर अनेक यूजर्स ॲप्सना दिलेले लोकेशन ॲक्सेस बंद करायला विसरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोनमध्ये एक अशी सेटिंग असते, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ॲपचे लोकेशन ट्रॅकिंग बंद करू शकता. यासाठी तुम्हाला फोनमधून ॲप डिलीट करण्याची देखील आवश्यकता नाही. यूजर्स वेगवेगळ्या ॲप्सचे लोकेशन ॲक्सेस त्यांच्या हिशोबाने मॅनेज करू शकतात किंवा लोकेशन ॲक्सेस पूर्णपणे बंद देखील केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 11:39 AM

Tech Tips: स्मार्टफोनमधील ॲप्सचं लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचंय? आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
1 / 6

स्मार्टफोनमध्ये ॲप्सचे लोकेशन ॲक्सेस बंद करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग ओपन करा.

2 / 6

यानंतर लोकेशन पर्यायावर क्लिक करा आणि ॲप लोकेशन परमिशनवर टॅप करा.

3 / 6

अथे तुम्हाला अशा ॲप्सची यादी दिसेल, ज्यांना तुम्ही लोकेशन ॲक्सेसाठी परवानगी दिली आहे.

4 / 6

आता तुम्हाला ज्या ॲप्सचे लोकेशन ट्रॅकिंग बंद करायचे आहे तो ॲप निवडा.

5 / 6

स्क्रीनवर दिसणाऱ्या डोन्ट अलाऊ पर्यायावर टॅप करा. यानंतर ॲप्सचे लोकेशन ॲक्सेस बंद होईल.

6 / 6

जर तुम्हाला वाटत असेल की केवळ ॲपचा वापर करताना लोकेशन ॲक्सेस करावे तर तुम्ही अलाऊ ओन्ली व्हाईल यूजिंग द ॲप पर्याय निवडा.

Web Title: How to stop apps from tracking your location without deleting them follow this steps hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • smartphone tips
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस
1

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स
2

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या
3

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
4

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.