Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत… Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

Flipkart Big Bang Diwali Sale 2026: बिग बिलियन डेजमध्ये शॉपिंग करण्याची संधी मिळाली नाही? चिंता नको. फ्लिपकार्टने पुन्हा एकदा एका नव्या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्ससह इतर डिव्हाईसवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2026 | 08:54 AM
दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत... Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

दिवाळीत खरेदीचा डबल बोनस! स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत... Flipkart च्या नव्या सेलमध्ये मिळणार भरघोस ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टने एका नव्या सेलची घोषणा केली
  • फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार
  • आगामी सेलसाठी मायक्रोसाईट देखील जारी केली
Flipkart Diwali Sale 2026: अलीकडेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डेज सुरु झाला होता. सेलमध्ये स्मार्टफोन्सह, घरातील वस्तू, कपडे आणि विविध प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर करण्यात आलं होतं. मात्र तुम्हाला या सेलमध्ये शॉपिंग करण्याची संधी मिळाली नसेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टने दिवाळीनिमित्त एका नव्या सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. फेस्टिव्ह सिझनदरम्यान कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन सेल घेऊन आली आहे. हा फ्लिपकार्ट सेल उद्यापासून म्हणजेच 28 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल 2026 मध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज, स्मार्टवॉचसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनीने त्यांच्या या आगामी सेलसाठी मायक्रोसाईट देखील जारी केली आहे. इथे तुम्हाला विविध ऑफर्सची माहिती मिळू शकते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल 2026

आगामी फ्लिपकार्ट सेलमध्ये एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. यासोबतच सेलमध्ये एसबीआय कार्ड ईएमआय व्यवहारांवर देखील या नवीन ऑफर्स उपलब्ध असणार आहे. याशिवाय, ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. तर फ्लिपकार्ट पे लेटर पर्यायाचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 1 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकते. सेलमध्ये बँक ऑफर्ससोबतच स्मार्टफोन आणि इतर डिव्हाईसवर देखील फ्लॅट प्राईज कट आणि एक्सचेंज ऑफर मिळणार आहेत. प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट आणि ऑफर्सची संपूर्ण माहिती सेल सुरु झाल्यानंतर समोर येईल.

Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, ‘या’ दिवशी सुरु होणार विक्री

या स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट

फ्लिपकार्टच्या आगामी बिग बँग दिवाळी सेल 2026 मध्ये ॲपलचा आयफोन 17 डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच, सॅमसंग गॅलेक्सी S25 FE, ओप्पो K14x 5G, वीवो T5 लाइट, पोको X8 पावर, एचएमडी वाइब 2 5G आणि रियलमी P4 पावर 5G सारखे स्मार्टफोन्स देखील सेलमध्ये डिस्काऊंटसह उपलब्ध असणार आहेत. या दिवाळी सेलमध्ये मोटोरोला एज 70 प्रो, नथिंग फोन (4a), मोटो G37 पावर, Ai+ नोवा 2 पावर 5G आणि Ai+ नोवा 2 नियो डिव्हाईस देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये Boltt Ace स्मार्टवॉच देखील कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्लिपकार्ट बिग बँग दिवाळी सेल 2026 कधी सुरू होणार आहे?

    Ans: फ्लिपकार्टचा बिग बँग दिवाळी सेल २८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

  • Que: फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळणार आहे?

    Ans: या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स मिळणार आहेत.

  • Que: फ्लिपकार्ट सेलमध्ये SBI कार्डवर किती डिस्काउंट मिळेल?

    Ans: SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. SBI कार्ड EMI व्यवहारांवरही ऑफर उपलब्ध असेल.

Web Title: Flipkart big bang diwali sale 2026 will starts from 28 october know about the offers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या
1

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम
2

Battery Saver मोडचा अतिवापर ठरू शकतो त्रासदायक; स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो परिणाम

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
3

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान
4

Android असो किंवा iPhone… सॉफ्टवेअर अपडेटनंतर हे काम करणं महत्त्वाचं! दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.