अनन्याची भूमिका करणं आव्हानात्मक! हृता दुर्गुळेनं सांगितला अनुभव
मालिका नाटकांमधून दिसणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या निमित्ताने तिच्या पहिल्या चित्रपटातील अनुभव कसा होता या बद्दल सांगतेय हृता.