किलर गर्ल जान्हवीने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हल्ली तिच्या सोशल मीडिया हँडलवर फारच सक्रिय असते. तिचे नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी तरुण उतावळे असतात.
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आता नवीन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या फोटोशूटमध्ये काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. हा Classy Bossy लुक तरुणांना घायाळ करणारा आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Roll... camera... action...!!!' असे नमूद केले आहे. हा फोटोशूट नक्कीच सिरीयल शूटिंग दरम्यानचा असावा.
अभिनेत्रीचा हा लुक पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तिचा हा लुक पाहण्यासारखा आहे.