• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know The Benefits Of Eating Cloves

खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा लवंग अत्यंत गुणकारी; जाणून घ्या फायदे

भारतात मसाल्यांमध्ये लवंगांचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. देशात ठिकठिकाणी मसालेदार खाद्यपदार्थ बनवले जाते. प्रत्येक भागाची जेवण बनवण्याची कृती जरा निराळी आणि हटके आहे. परंतु, त्या रेसिपीमध्ये लवंगाच्या वापर जरूर केला जातो. लवंग खाण्याचे अनेक फायदे असतात. लवंग शरीरासाठी तसेच शरीराच्या आरोग्यसाठी फार फायद्याचे असते. चला तर मग जाणून घेऊयात, नेमके काय आहेत लवंग खाण्याचे फायदे?

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 17, 2024 | 05:15 AM
लवंग खाण्याचे काय असतात फायदे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)

लवंग खाण्याचे काय असतात फायदे? जाणून घ्या. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 लवंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग आरोग्यसाठी फायद्याची असते.

लवंगांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग आरोग्यसाठी फायद्याची असते.

2 / 5 लवंग यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते, त्यातील औषधी गुणधर्म यकृताच्या कार्यक्षमतेस चालना देतात. यकृतासाठी उपयुक्त असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.

लवंग यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते, त्यातील औषधी गुणधर्म यकृताच्या कार्यक्षमतेस चालना देतात. यकृतासाठी उपयुक्त असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.

3 / 5 लवंगांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, जे पेशींना कर्करोगाच्या वाढीपासून वाचवण्यास मदत करतात. कर्करोगापासून संरक्षण लवंगाच्या मुख्य फायद्यापैकी एक आहे.

लवंगांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, जे पेशींना कर्करोगाच्या वाढीपासून वाचवण्यास मदत करतात. कर्करोगापासून संरक्षण लवंगाच्या मुख्य फायद्यापैकी एक आहे.

4 / 5 लवंग रक्तातील साखर नियंत्रित करते. लवंग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

लवंग रक्तातील साखर नियंत्रित करते. लवंग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

5 / 5 हाडांचे आरोग्य सुधारते. लवंगांमधील पोषकतत्त्वे हाडे मजबूत करतात आणि त्यांचा पोत सुधारतात. लवंगाचे सेवन करणे अतिशय फायद्याचे ठरते.

हाडांचे आरोग्य सुधारते. लवंगांमधील पोषकतत्त्वे हाडे मजबूत करतात आणि त्यांचा पोत सुधारतात. लवंगाचे सेवन करणे अतिशय फायद्याचे ठरते.

Web Title: Know the benefits of eating cloves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 05:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.