• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Know The Health Benefits Of Eating Paan After Meal

जेवणानंतर तुम्ही पान खाता! मग जाणून घ्या पान खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जेवल्यानंतर किंवा इतर वेळी अनेकांना गोड पान खाण्याची सवय असते. पान खाल्ल्यानंतर जेवण व्यवस्थित पचते असे अनेकांना वाटतं. पण खरच गोड पान आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? चला तर जाणून घेऊया. गोड पान अनेक लोक आवडीने खातात. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे पान उपलब्ध आहेत. त्यात गोड पान, गुलकंद पान, स्ट्रॉबेरी पान, फायर पान इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात उपलब्ध आहेत. पान बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागत. चला तर जाणून घेऊया गोड पान खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2024 | 12:18 PM
गोड पान खाण्याचे फायदे

गोड पान खाण्याचे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 ज्या व्यक्तींना अपचन किंवा असिडिटीचा त्रास होत असेल अशांनी जेवल्यानंतर पान खावे. पान खाल्यामुळे असिडिटीचा त्रास होत नाही. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

ज्या व्यक्तींना अपचन किंवा असिडिटीचा त्रास होत असेल अशांनी जेवल्यानंतर पान खावे. पान खाल्यामुळे असिडिटीचा त्रास होत नाही. तसेच गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

2 / 5 दातांच्या हिरड्या मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जेवल्यानंतर पान खावे. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

दातांच्या हिरड्या मजबूत आणि निरोगी करण्यासाठी आहारात जेवल्यानंतर पान खावे. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे इत्यादी समस्या उद्भवत नाहीत.

3 / 5 वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे खोकला किंवा सर्दी होते. अशावेळी तुम्ही विद्याचा पान चावून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कफ किंवा सर्दी, खोकला होणार नाही.

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे खोकला किंवा सर्दी होते. अशावेळी तुम्ही विद्याचा पान चावून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कफ किंवा सर्दी, खोकला होणार नाही.

4 / 5 दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी पान चावून खावे. पान चावून खाल्ल्यास दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात पांढरे शुभ्र दिसतील.

दातांवरील पिवळा थर कमी करण्यासाठी पान चावून खावे. पान चावून खाल्ल्यास दातांवरील पिवळा थर कमी होऊन दात पांढरे शुभ्र दिसतील.

5 / 5 हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Know the health benefits of eating paan after meal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • Health Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

केस गळती थांबवण्यासाठी घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा मॅजिकल हेअर टॉनिक, महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ

Feb 15, 2026 | 09:44 AM
Jay Pawar News:  ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Feb 15, 2026 | 09:32 AM
Mahashivratri 2026: शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही, काय आहेत शास्त्रातील नियम

Mahashivratri 2026: शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही, काय आहेत शास्त्रातील नियम

Feb 15, 2026 | 09:30 AM
टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

Feb 15, 2026 | 09:26 AM
राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

Feb 15, 2026 | 09:25 AM
Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Feb 15, 2026 | 09:21 AM
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Feb 15, 2026 | 09:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.