Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल परी बनून रॅम्प वॉकवर मलायकाचा जलवा, ५० वर्षीय अभिनेत्रीच्या किलर लूकने वेधले लक्ष; पाहा Photos

काल रात्री मलायका अरोरासह अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या रॅम्प वॉकने धमाल केली. त्या प्रत्येकाने जबरदस्त लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच मलायकाचा लूक पाहण्यासारखा आहे. ५० वर्षीय अभिनेत्रीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.मुंबईत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काल रात्री, शहरात एक मोठा फॅशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता, जिथे अनेक बॉलीवूड स्टार्सनी त्यांच्या रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायका अरोरा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये लाल परी दिसून आली.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 02:01 PM

लाल परी बनून रॅम्प वॉकवर मलायकाचा जलवा (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

मलायका अरोराने रॅम्पवर तिचा फॅशन सेन्स दाखवला आहे. अभिनेत्री लाल रंगाच्या पोशाखात सगळ्यांचे लक्ष वेधले आणि चाहते तिला पाहून खुश झाले आहेत. तसेच ५० वर्षीय अभिनेत्री रॅम्प वॉकवर आग लावली आहे.

2 / 5

मलायकाच्या ड्रेसमध्ये साईड-कट होता, ज्यामध्ये तिने धाडसाने तिने तिचा संपूर्ण लूक कॅरी केला होता. मलायकाचा ड्रेसमधील संपूर्ण लूक आणि मेकअप देखील आकर्षित दिसत होता.

3 / 5

अभिनेत्रीने तिचा लूक चमकदार मेकअप आणि स्टायलिश हेअरस्टाईलने पूर्ण केला. चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 5

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा कार्यक्रम मॅनफोर्सने आयोजित केला होता. चाहते कमेंट सेक्शनमध्ये मलायकाचे कौतुक करत आहेत. आता सोशल मीडियावर तिच्याच फोटोची चर्चा होत आहे.

5 / 5

मॅनफोर्सने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मलायकासोबत बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी देखील सहभागी झाली होती. तसेच तिने देखील तिच्या आकर्षित लूकने चाहत्यांना वेडे केले.

Web Title: Malaika arora sunny leone fashion event ramp walk look photos viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • entertainment
  • Malaika Arora
  • Sunny Leone

संबंधित बातम्या

‘Namastey London’ला 19 वर्षे पूर्ण; अक्षय कुमार- कतरिना कैफच्या सुपरहिट जोडीच्या आठवणींना उजाळा
1

‘Namastey London’ला 19 वर्षे पूर्ण; अक्षय कुमार- कतरिना कैफच्या सुपरहिट जोडीच्या आठवणींना उजाळा

‘भारतात लोक नग्न फिरतात…’ न्यूड फोटोशूट वादावर मिलिंद सोमणची प्रतिक्रिया, जुन्या प्रकरणावरही व्यक्त केले मत
2

‘भारतात लोक नग्न फिरतात…’ न्यूड फोटोशूट वादावर मिलिंद सोमणची प्रतिक्रिया, जुन्या प्रकरणावरही व्यक्त केले मत

‘Drishyam 3’ च्या रिलीज डेटमध्ये बदल? यशच्या ‘टॉक्सिक’नंतर आता मोहनलालच्या चित्रपटांचीही करावी लागणार प्रतीक्षा
3

‘Drishyam 3’ च्या रिलीज डेटमध्ये बदल? यशच्या ‘टॉक्सिक’नंतर आता मोहनलालच्या चित्रपटांचीही करावी लागणार प्रतीक्षा

6 महिन्यांच्या प्रेग्नन्सीनंतर Divyanka Tripathi चे थाटात पार पडले डोहाळेजेवण; मित्र-मैत्रिणींनी दिले खास सरप्राईज
4

6 महिन्यांच्या प्रेग्नन्सीनंतर Divyanka Tripathi चे थाटात पार पडले डोहाळेजेवण; मित्र-मैत्रिणींनी दिले खास सरप्राईज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.