टेन्शन फ्री आयुष्य जगण्याच्या टिप्स देणार जॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता, ‘मस्त में रहने का’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!
'मस्त में रहने का'चा ट्रेलर या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. या चित्रपटातजॅकी श्रॉफ आणि नीना गुप्ता यांची मुख्य भुमिका आहे तर, ओटीटीवरी परिचित चेहरा मोनिका पनवार आणि अभिनेता अभिषेक चौहान यांचीही चित्रपटात महत्त्वाची भुमिका आहे. 8 डिसेंबर 2023 ला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.