Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात पुदिन्याची पाने उपलब्ध असतात. थंडगार पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. या पानांमध्ये लोह,विटामिन ए, विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पुदिन्याच्या पानांचा वापर प्रामुख्याने ज्यूस किंवा चटणी, सरबत, रायता, सलाड आणि विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले विविध घटक शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवून देतात. त्यामुळे पुदिन्याच्या पानांचा आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया पुदिन्याच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 10:55 AM

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
1 / 5

पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या थंडाव्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते.

2 / 5

पुदिन्याच्या पानांच्या सेवनामुळे पचनसंस्था सुधारते. याशिवाय जंतुनाशक म्हणून शरीरात जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करते. जेवणाच्या ताटात नियमित पुदिन्याच्या पानांचा समावेश करावा.

3 / 5

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून कायमची सुटका मिळेल.

4 / 5

शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी पुदिन्याची पाने खावीत. ही पाने हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो.

5 / 5

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, काळे डाग कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा आहारात समावेश करावा. यामुळे त्वचा खूप फ्रेश आणि ग्लोइंग दिसण्यास मदत होते.

Web Title: Mint leaves will prove to be a boon for health get permanent relief from indigestion and bloating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • mint

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक
1

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक
2

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश
3

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या
4

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.