Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे सुंदर आणि गोरीपान त्वचा हवी असेल तांदळाचा वापर करून साबण तयार करावा. साबणाचा वापर केल्यामुळे त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा अतिशय उजळदार होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2026 | 10:40 AM
जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Follow Us
Follow Us:

Homemade Soap: चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. नैसर्गिक तेज आणि नितळ त्वचेसाठी सतत काहींना काही केले जाते. महागड्या क्रीम, सीरम, फेसपॅक, क्लीनअप इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. जपानी आणि कोरियन महिलांची त्वचा अतिशय तुकतुकीत आणि नितळ असते. अशा त्वचेसाठी सोशल मीडियावर दाखवले जाणारे प्रत्येक उपाय केले जातात. पण स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून तुम्ही नैसर्गिक साबण घरीच तयार करू शकता. हा साबण त्वचेवर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन कमी करण्यास मदत करेल. चला तर जाणून घेऊया साबण बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

साबण बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

ग्लिसरीन
तांदूळ
बटाटा
कोरफड जेल
विटामिन ई कँप्सूल

कृती:

साबण बनवण्यासाठी सर्वप्रथम, ४ ते ५ चमचा तांदूळ घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तांदूळ सुती कपड्यावर पसरवा आणि सुकण्यासाठी ठेवा. सुकवून घेतलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. बटाटा किसून ताजा रस काढा. वाटीमध्ये कोरफड जेल, बटाट्याचा रस, विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. डबल बॉयलर पद्धतीने साबणाचा बेस वाटीमध्ये घेऊन वितळवून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि बटाट्याच्या पेस्टचे मिश्रण घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात दोन मोठे चमचे भरून तांदळाचे मिश्रण घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण प्लास्टिकच्या साबणाच्या मोल्डमध्ये ओतून सेट होण्यासाठी ठेवा. ३ ते ४ तासांसाठी मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून द्या.

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तयार केलेला साबण नियमित अंघोळ करताना वापरावा. यामुळे शरीरावर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच त्वचा उजळदार दिसेल. जपानी स्किन केअरमध्ये तांदळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तांदळाच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात आणि चेहऱ्यावरील तेज वाढते. त्वचेवरील मृत पेशी कमी करण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळदार करण्यासाठी बटाट्याचा रस वापरावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घरच्या घरी नैसर्गिक साबण कसा बनवावा?

    Ans: घरच्या घरी नैसर्गिक साबण बनवण्यासाठी कोरफड, हळद, चंदन, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन बेस यांसारख्या घटकांचा वापर करता येतो. हे घटक त्वचेची स्वच्छता आणि निगा राखण्यास मदत करू शकतात.

  • Que: जपानी महिलांच्या त्वचेचे सौंदर्य टिकवण्याचे रहस्य काय आहे?

    Ans: जपानी स्किनकेअरमध्ये त्वचेची नियमित स्वच्छता, मॉइश्चरायझिंग, सनस्क्रीनचा वापर आणि त्वचेला अनुकूल घटकांचा समावेश केला जातो.

  • Que: नैसर्गिक साबण वापरण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: योग्य घटकांपासून तयार केलेला नैसर्गिक साबण त्वचेवरील धूळ आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यास मदत करू शकतो. मात्र, साबणाची निवड त्वचेच्या प्रकारानुसार करावी.

Web Title: Homemade soap want glowing skin like japanese women make natural soap at home using these ingredients sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर
1

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी
2

Beetroot Cream Blush: महागडे केमिकल ब्लश वापरणे कायमचे जा विसरून! बीटरूटचा वापर करून घरीच बनवा नॅचरल ब्लश, चेहरा दिसेल गुलाबी

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी
3

महिनाभरात चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! सकाळी उपाशी पोटी नियमित प्या ‘या’ पदार्थांचे पाणी, त्वचा होईल तेजस्वी

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा काळवंडल्यासारखी का दिसते? त्वचेवरील तेज वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.