• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Paris Olympics 2024 Wonderful Opening Ceremony Pictures

नजर टाका पॅरिस ऑलिम्पिकच्या अद्भुत उद्घाटन सोहळ्याच्या काही खास छायाचित्रांवर!

२६ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता पॅरिस ऑलिम्पिकच्या अविश्वसनीय उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आणि सर्वांनीच ते खास क्षण पाहायला मिळाले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्टार लेडी गागाने सुद्धा तिच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मन जिंकली. लेडी गागा आणि तिचा ग्रुप अत्यंत सुंदर आणि आकर्षित अशा वेशभूषेत पाहायला मिळाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 27, 2024 | 01:03 PM
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील काही खास क्षण - फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाऊंट

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील काही खास क्षण - फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाऊंट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 7 पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करण्यासाठी सीन नदीवरून तयार करण्यात आलेल्या पुलावर सुंदर असे तीन रंगाचे फ्लेम उडवण्यात आले ते पाहायला अतिशय दिसायला सुंदर दिसत होते.

पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करण्यासाठी सीन नदीवरून तयार करण्यात आलेल्या पुलावर सुंदर असे तीन रंगाचे फ्लेम उडवण्यात आले ते पाहायला अतिशय दिसायला सुंदर दिसत होते.

2 / 7 अमेरिकेची गायक आणि अभिनेत्री लेडी गागाने तिच्या लुकने आणि तिच्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.

अमेरिकेची गायक आणि अभिनेत्री लेडी गागाने तिच्या लुकने आणि तिच्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.

3 / 7 मौलिन रुजमधील या सोहळ्याला ८० कलाकारांनी १८२० मधील विशेष डान्स सादर केला. त्याचबरोबर त्यांच्या वेशाभूषेने सुद्धा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.

मौलिन रुजमधील या सोहळ्याला ८० कलाकारांनी १८२० मधील विशेष डान्स सादर केला. त्याचबरोबर त्यांच्या वेशाभूषेने सुद्धा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.

4 / 7 अद्भुत ऑलिम्पिक सोहळ्याला कॅनडाची गायक सेलिन डायन हिने तिच्या लूकने आणि गायकीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

अद्भुत ऑलिम्पिक सोहळ्याला कॅनडाची गायक सेलिन डायन हिने तिच्या लूकने आणि गायकीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

5 / 7 यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत, या उद्घाटन सोहळ्याला भारतीय खेळाडू विशेष वेशभूषेत पाहायला मिळाले.

यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत, या उद्घाटन सोहळ्याला भारतीय खेळाडू विशेष वेशभूषेत पाहायला मिळाले.

6 / 7 ऑलिम्पिकचे यजमानपद भूषावणाऱ्या फ्रान्सने यंदा खेळाडूंनी मोठी तुकडी पाठवली आहे. फ्रान्सचे खेळाडू नदीमधून प्रवेश करताना ड्रोनचे दृष्य कॅमेरामध्ये टिपण्यात आले आहे.

ऑलिम्पिकचे यजमानपद भूषावणाऱ्या फ्रान्सने यंदा खेळाडूंनी मोठी तुकडी पाठवली आहे. फ्रान्सचे खेळाडू नदीमधून प्रवेश करताना ड्रोनचे दृष्य कॅमेरामध्ये टिपण्यात आले आहे.

7 / 7 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विशेष व्यक्ती होती त्याने त्याच्या तोंडावर काळ्या रंगाचा कपडा लावला होता, त्याचबरोबर त्याने त्याच्या हातामध्ये ऑलिम्पिक फ्लेम हातामधे पकडली होती. ही रहस्यमय व्यक्ती कोण होती त्याचा खुलासा करण्यात आला नाही.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विशेष व्यक्ती होती त्याने त्याच्या तोंडावर काळ्या रंगाचा कपडा लावला होता, त्याचबरोबर त्याने त्याच्या हातामध्ये ऑलिम्पिक फ्लेम हातामधे पकडली होती. ही रहस्यमय व्यक्ती कोण होती त्याचा खुलासा करण्यात आला नाही.

Web Title: Paris olympics 2024 wonderful opening ceremony pictures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:23 AM

Topics:  

  • Paris Olympics 2024
  • Paris Olympics 2024 Opening ceremony

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Maharshtra Politics: ‘बिनविरोध निवड’ ही लोकशाहीच्या विरोधी! मतदार मतदानाच्या अधिकारपासूनच वंचित 

Maharshtra Politics: ‘बिनविरोध निवड’ ही लोकशाहीच्या विरोधी! मतदार मतदानाच्या अधिकारपासूनच वंचित 

Jan 10, 2026 | 07:58 PM
Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : सोलापूरकरात दररोज पाणीपुरवठा अन् यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Jan 10, 2026 | 07:53 PM
Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Jan 10, 2026 | 07:48 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM
Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

Jan 10, 2026 | 07:46 PM
KGMU Conversion Case: लैंगिक शोषण, 4 वेळा लग्न अन् धर्मांतराचा खेळ…! केजीएमयू प्रकरणात मोठा खुलासा

KGMU Conversion Case: लैंगिक शोषण, 4 वेळा लग्न अन् धर्मांतराचा खेळ…! केजीएमयू प्रकरणात मोठा खुलासा

Jan 10, 2026 | 07:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

Jan 10, 2026 | 07:41 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Nalasopara : नालासोपारा पूर्व प्रभाग ९ मधील जनतेच्या समस्या कोणत्या?

Jan 10, 2026 | 02:24 PM
VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

VASAI : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांच्या भावना काय सांगतात?

Jan 10, 2026 | 02:20 PM
Meghna Bordikar On Supriya Sule :  लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Meghna Bordikar On Supriya Sule : लाडकी बहीण योजनेवरून मेघना बोर्डीकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

Jan 09, 2026 | 08:07 PM
Kalyan :  KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Kalyan : KDMC पॅनल 17 मध्ये कुणाल पाटील यांची प्रचारात आघाडी

Jan 09, 2026 | 07:48 PM
Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Latur Election : काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी अजित पवार गटाला पुन्हा डिवचलं

Jan 09, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.