अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. दरम्यान, तिच्या नव्या वेगवेगळ्या आउटफिटची प्रचिती तर संपूर्ण राज्यभरात नेहमीच चर्चेत आहे. या चर्चेला आता नवीन दिशा आली आहे.
पूजा सावंतचा नवा गुलाबी आऊटफिट स्पेशल फोटोशूट. (फोटो सौजन्य - Instagram )
अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केलेला या पोस्टमध्ये तिने गुलाबी रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
अभिनेत्री पूजा सावंत हा लूक फार आकर्षक असून अभिनेत्री एका नव्या रूपात दिसून आली आहे.
अभिनेत्री पूजा सावंत तिच्या सौंदर्यासाठी तसेच अभिनयासाठी ओळखले जाते.
कौतुकांचा वर्षाव त्या पोस्ट खाली झाला आहे.