Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

भारतीय स्वयंपाक घरात हळद कायमच उपलब्ध असते. प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये हळदीचा वापर केवळ जेवण बनवण्यसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा केला जात आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन, अँटीऑक्सिडंट आणि दाह कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हळदीच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते, शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्वचेसाठी सुद्धा हळद खूप जास्त फायदेशीर आहे. हळदीचे दूध, काढा किंवा आहारात केलेल्या वापरामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्य सुधारण्यासाठी हळदीचे सेवन करावे. चला तर जाऊन घेऊया कच्च्या हळदीचे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2026 | 10:56 AM

स्वयंपाकघरातील 'सोनं' ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

कच्च्या हळदीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात वाढलेला स्ट्रेस कमी करण्यसाठी हळदीचे सेवन करावे.

2 / 5

सर्दी, खोकला किंवा सामान्य संसर्गाची लागण झाल्यानंतर हळदीचा काढा प्यावा. यामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या इतर आजारांपासून सुटका मिळते.

3 / 5

कच्च्या हळदीचा रस, हळदीचे दूध किंवा गरम पाण्यात हळद मिक्स करून प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी हळद प्रभावी ठरते.

4 / 5

त्वचेवर आलेले मुरूम, मोठे पिंपल्स किंवा त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. हळदीमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.

5 / 5

कच्ची हळद सॅलड किंवा जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. तसेच कायमच हेल्दी राहण्यासाठी आहारात हळदीचा समावेश करावा.

Web Title: Raw turmeric proves to be gold in the kitchen regular consumption offers immense health benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Skin Care
  • Turmeric Water

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.