Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Protein Side Effects: जास्त प्रोटीन म्हणजे जास्त ताकद? हेल्दी डाएटचा किडनीवर होतोय परिणाम? अति सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या

Consuming too much Protein Side Effects On Health: दररोजच्या रुटीनमध्ये गरेजपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 13, 2026 | 08:43 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • प्रोटीनचा ओव्हरडोस किडनीसाठी धोकादायक?
  • किडनीवर होणारे परिणाम जाणून घ्या
  • किती प्रमाणात सेवन सुरक्षित?
आजकाल फिटनेस आणि हेल्दी खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यासाठी जिम, योगा किंवा वेगवेगळे शारीरिक व्यायाम करतात. यासोबतच लोक आपल्या आहाराचीही काळजी घेतात.अनेक जण त्यांच्या आहारात प्रोटीन पावडर, अंडी, चीज, चिकन, डाळी आणि इतर हाय प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करतात.

स्नायू मजबूत करण्यासाठी, टिश्यूस रिकव्हरीसाठी आणि शरीराची सामान्य कार्ये सुरुळीत चालू ठेवण्यासाठी प्रोटीन हे एक आवश्यक पोषक तत्व आहे. खरं तर, प्रत्येक व्यक्तीला त्याते वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्य यानुसार प्रोटीनची गरज बदलते. परंतु तुम्हाला माहित आहे का जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.

Stress Affects: रोजची चिंता, चिडचिड अन् निद्रानाश! सततच्या तणावामुळे फक्त मेंदूच नाही, तर संपूर्ण शरीरावर होतो परिणाम; जाणून घ्या

जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने किडनीवर काय परिणाम होतो?

प्रोटीन हे शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे पोषक तत्व आहे. परंतु त्याच्या मेटाबॉलिजममधून नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ तयार होतात. जे शरीरातून बाहेर टाकण्यात किडनीची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त प्रथिने सेवन करते, तेव्हा किडनीमधील रक्तप्रवाह आणि फिल्टररेशन प्रक्रिया वाढू शकते. याला ग्लोमेरुलर हायपरफिल्ट्रेशन म्हणतात.

ज्या लोकांना आधीपासूनच किडनीचा आजार आहे, त्यांनी गरजेपेक्षा जास्त प्रोटीनचे सेवन केल्यास स्थिती बिघडू शकते. अशा व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्रोटीनचे सेवन करावे.

शरीरातील युरियाची पातळी वाढू शकते

प्रोटीनच्या पचनेच्या प्रक्रियेनंतर युरिया तयार होतो, ज्याला किडवी फिल्टर करुन लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात. अतिरिक्त प्रोटीन खाल्ल्यास युरियाचे उत्पादन देखील वाढू शकते. परंतु, केवळ युरिया वाढणे हे किडनी खराब झाल्याचा पुरावा नाही.

डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो

हाय प्रोटीनयुक्त आहारात शरीराला पुरेसे पाणी पुरवणे महत्त्वाचे आहे. प्रथिनांच्या मेटबॉलिडममधून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी शरीर सामान्यतः हायड्रेटेड ठेवले पाहिजे. परंतु, केवळ जास्त प्रोटीन खाल्ल्याने प्रत्येक व्यक्तीचे डिहायड्रेशन होईलच असे नाही.

संतुलित आहार बिघडू शकतो

जर एखादी व्यक्ती फक्त प्रोटीनवर लक्ष केंद्रित करत असेल आणि फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि फायबरकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्याचा आहार असंतुलित होऊ शकतो. यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पोषणविषयक समस्या उद्भवू शकतात.

दररोज किती प्रथिने सेवन करावीत?

प्रोटीनची गरज प्रत्येकासाठी वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्यावर अवलंबून असते. साधारणपणे, एका निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम सुमारे ०.८ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांना १.२ ते १.६ ग्रॅम, आणि स्नायू तयार करणाऱ्या खेळाडूंना शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम १.४ ते २ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असू शकते.

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

Web Title: Eating too much protein side effects kidney health daily protein intake pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • protin

संबंधित बातम्या

Tea Side Effects: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करता? थांबा! आरोग्य जपण्यासाठी काय आहे योग्य नियम?
1

Tea Side Effects: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करता? थांबा! आरोग्य जपण्यासाठी काय आहे योग्य नियम?

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत
2

Nutrient Rich Ladoo: हिवाळ्यात कंबर आणि गुडघेदुखीच्या त्रासाने हैराण झाला आहात? मग रोज खा ‘हा’ पौष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
3

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या
4

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.