• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Sara Ali Khan Has Shared Photos Of Her Visit To Kedarnath

‘हर हर महादेव’, सारा अली खान पोहचली केदारनाथ दर्शनाला; पोस्ट केली शेअर

अभिनेत्री सारा अली खान स्वतः एक शिवभक्त आहे. तसेच केदारनाथ सिनेमामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत काम केले होते. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री सारा अली खान केदारनाथला भेट देण्यास आपली होती. तेथे तिने नैसर्गिक तसेच भक्तिमय अनुभव घेतला. तेथील अनुभव फोटोजच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 30, 2024 | 05:20 PM
सारा अली खानने शेअर केले केदारनाथ भेटीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

सारा अली खानने शेअर केले केदारनाथ भेटीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. ती केदारनाथच्या दर्शनाला गेली आहे.

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक छानशी पोस्ट शेअर केली आहे. ती केदारनाथच्या दर्शनाला गेली आहे.

2 / 5 सारा अली खानच्या हस्ते केदारनाथमध्ये पूजा पार पडली. मनो भावे पूजा करत सारा अली खानने केदारनाथ व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतला.

सारा अली खानच्या हस्ते केदारनाथमध्ये पूजा पार पडली. मनो भावे पूजा करत सारा अली खानने केदारनाथ व परिसरातील निसर्गाचा आनंद घेतला.

3 / 5 गळ्यात वृद्राक्षाची माळ, कपाळी हळद कुंकू लावून, सारा अली खान पूजेतील मंत्रोपचारत मंत्रमुग्ध झालेली दिसून येत आहे. त्यासह तेथील निसर्गाचे फोटोज् साराने तिच्या चाहत्यांना शेअर केले आहे.

गळ्यात वृद्राक्षाची माळ, कपाळी हळद कुंकू लावून, सारा अली खान पूजेतील मंत्रोपचारत मंत्रमुग्ध झालेली दिसून येत आहे. त्यासह तेथील निसर्गाचे फोटोज् साराने तिच्या चाहत्यांना शेअर केले आहे.

4 / 5 सारा अली खानने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे की,

सारा अली खानने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे की,"जय श्री केदार, मंदाकिनीचा प्रवाह, आरतीचा गजर, ढगांच्या पलीकडे." या शब्दात तिने तेथील भक्तिमय वातावरणाचे वर्णन केले आहे.

5 / 5 पोस्टखाली कॉमेंट्समध्ये सारा अली खानच्या चाहत्यांनी तसेच शिवभक्तांनी महादेवाच्या नावाचे नामस्मरण केले आहे. हर हर महादेव नामाचा गजर केला आहे.

पोस्टखाली कॉमेंट्समध्ये सारा अली खानच्या चाहत्यांनी तसेच शिवभक्तांनी महादेवाच्या नावाचे नामस्मरण केले आहे. हर हर महादेव नामाचा गजर केला आहे.

Web Title: Sara ali khan has shared photos of her visit to kedarnath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 05:20 PM

Topics:  

  • Kedarnath
  • sara ali khan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM
Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Gold Price in India: रशियाच्या डॉलर भूमिकेमुळे सोन्याला धक्का; १ लाखांच्या खाली जाणार दर?

Feb 17, 2026 | 10:45 AM
RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Feb 17, 2026 | 10:44 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.