Kedarnath disaster 2013 : केदारनाथमध्ये दशकापूर्वी भयान जलप्रलय आला होता. यामध्ये हरवलेल्या लोकांचा शोध घेण्याचे कार्य पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे.
रस्ता बंद झाल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफने 40 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. याबाबतची काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना पाहायला मिळत आहे.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच केदारनाथ यात्रा आणि बद्रीनाथ यात्रा करून घरी परतली आहे. परंतु यात्रेनंतर अभिनेत्रीची तब्येत बिघडली आहे. तिने सलाइन लावलेले फोटो शेअर केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा १ मे पासून सुरू होणार आहे.
गढवाल हिमालयाच्या आश्चर्यकारक टेकड्यांमध्ये उत्तराखंडमधील रुद्रपयाग जिल्ह्यातील केदार मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. हे मंदिर वर्षातून फक्त सहा-सात महिन्यांसाठी खुले करण्यात येते.
Char Dham Yatra: केदारनाथ मंदिराचे दार आता काही दिवसांतच उघडणार असून भाविकांची चार धाम यात्रेची तयारी आता सुरु झाली आहे. याचे रजिस्ट्रेशन आणि यात्रेची तयारी कशी करावी याविषयी सविस्तर जाणून…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले. त्यात सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत १२.९ किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालीआर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) आज बैठक झाली. या बैठकीत केदारनाथ-हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
ओव्हरटुरिझम डेस्टिनेशन्स: आजच्या काळात प्रवासाची क्रेझ खूप वाढली आहे, ज्यामुळे ओव्हरटुरिझमच्या रूपात एक नवीन समस्या उद्भवली आहे. यापूर्वी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन केले जात होते, जेणेकरून स्थानिक लोकांना…
बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानबद्दल असे म्हटले जात आहे की तिच्या आयुष्यात नवीन प्रियकराची एंट्री झाली आहे. अभिनेत्री भाजपच्या या नेत्याच्या मुलाला डेट करत असल्याची चर्चा आहे.
अभिनेत्री सारा अली खान स्वतः एक शिवभक्त आहे. तसेच केदारनाथ सिनेमामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिकेत काम केले होते. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी…
वाढदिवस दिवस साजरा करून अभिनेता स्वप्नील जोशी बद्री केदारनाथच्या दर्शनास गेला. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर याची पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने त्याच्या चाहत्यांना एक संदेश दिला आहे.
तुम्ही केदारनाथ मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, कारण आता लवकरच केदारनाथचे दार बंद करण्यात येणार आहेत. केदारनाथ धमाची शेवटची तारीख आता जाहीर करण्यात आली…
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. नमुना चाचणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकार अलर्टमोड वर आले आहे.…
उत्तराखंडमधील केदारनामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एक हेलिकॉप्टर अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खराब हैलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अचानक गिरक्या घेत खाली पडले.
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या केदारनाथची ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथ मंदिराचे दार अवघ्या 6 महिन्यांसाठी बंद केले जाते. यामागचे कारण काय? जाणून घ्या.…
केदारनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी म्हटलं की, केदारनाथमध्ये बीकेटीसीला मंदिर परिसरात मोबाईलवर बंदी घालण्याची गरज आहे. भाविकांमधून अशा घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.