Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्ड ड्रिंक्सला म्हणा बाय! उष्णतेपासून बचाव करतील हे 5 देशी पेय; आजच करा ट्राय

उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रचंड उष्णतेमुळे शरीरातून घाम येऊ लागतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत स्वत:ला हाइड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी अनेकजण पॅक्ड जूस आणि कोल्ड ड्रिंक्सऐवजी पारंपरिक पेयांची निवड करतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात आणि शरीर हाइड्रेट राहते. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 03:34 PM

कोल्ड ड्रिंक्सला म्हणा बाय! उष्णतेपासून बचाव करतील हे 5 देशी पेय; आजच करा ट्राय

Follow Us
Follow Us:
1 / 5

आंब्याचे पन्ह - उन्हाळा सुरु झाला आणि आंब्याचा उल्लेख झाला नाही, असं होणं अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचे पन्ह सर्वाधिक पिले जाणारे पारंपरिक पेय आहे. कच्चा कैऱ्या उकडून त्याचा पल्प काढला जातो. त्यानंतर त्यामध्ये काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, पुदिना आणि साखर किंवा गूळ घालून हे पेय तयार केले जाते.

2 / 5

ताक - उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला अनेक ओराग्यदायी फायदे मिळतात. दही घुसळून त्यात पाणी, भाजलेले जिरे, हिंग, काळे मीठ आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घरीच ताक तयार करू शकता.

3 / 5

बेल सिरप - उन्हाळ्यात बेलफळ देखील फायदेशीर मानले जाते. बेलफळाच्या कठीण सालीतील गर पाण्यात कुस्करून आणि गाळून पाक तयार केला जातो. त्यानंतर यामध्ये थोडी साखर घालून बेल सिरप तयार केले जाते.

4 / 5

सत्तू सिरप - हे पारंपरिक पेय बिहार आणि उत्तर प्रदेशातील विशेषत: आहे. हे पारंपरिक पेय पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि बराच वेळ पोट भरलेले राहते. ज्यामुळे अति खाणे टळते.

5 / 5

लिंबूपाणी - भारतातील प्रत्येक घरातील आवडते आणि पारंपारिक पेय म्हणजे लिंबूपाणी. पाण्यात लिंबाचा रस, साखर, काळे मीठ आणि चिमूटभर चाट मसाला घालून लिंबूपाणी तयार केले जाते. ऊन्हातून आल्यानंतर थंडगार लिंबूपाणी पिल्याने शरीराला ताजेतवाणे वाटते.

Web Title: Say goodbye to cold drinks try these 5 traditional indian beverages to beat the heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • buttermilk
  • Healthy Drinks
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
1

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.