टाळूवर वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी वाटीभर ताक घेऊन केसांच्या मुळांवर लावून हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यासोबतच केस स्वच्छ राहतात आणि टाळूवर वाढलेला कोंडा सुद्धा कमी होतो.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक वजन कमी कारण्यासोबतच अपचनाच्या त्रासापासून सुद्धा सुटका मिळवून देतात.
दुपारच्या जेवणात किंवा सकाळी उपाशी पोटी नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास आतड्यांमध्ये घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. जाणून घ्या ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटात थंडावा टिकून राहावा म्हणून ताक प्यायले जाते. ताक, दही, लस्सी इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक आवडीने प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पण चुकीच्या पद्धतीने ताक प्यायल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होतात.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यायले जाते. नियमित एक ग्लास ताक प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. कॅल्शियम, प्रथिने आणि विटामिन…
पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी आहारात ताकाचे सेवन करावे. ताक प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. जाणून घ्या ताक पिण्याचे फायदे.
ताक, ज्याला हिंदी छास किंवा मठ्ठा असेही म्हणतात, हे पोटाला थंडावा देणारे पेय आहे. ताक हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जाते. ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की आम्लता कमी…