अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणजे सौंदर्याचा वाहता झरा! या झऱ्याचं पाणी कधीही आटत नाही. हा बारमाही झरा तरुणांच्या हृदयासाठी प्राणवायूच जणू! सोशल मीडियावर पोस्ट करत धमाल करणाऱ्या सोनाक्षीने सोशल मिडीयावर पुन्हा धमाल केली आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने शेअर केले Hot Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणजे सौंदर्याचा वाहता झरा! या झऱ्याचं पाणी कधीही आटत नाही. हा बारमाही झरा तरुणांच्या हृदयासाठी प्राणवायूच जणू! सोशल मीडियावर पोस्ट करत धमाल करणाऱ्या सोनाक्षीने सोशल मिडीयावर पुन्हा धमाल केली आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेत आहे. भर उन्हाळ्यात गरमीचा तडका देण्याचा काम तिच्या नवीन Photos ने केले आहे.
सोनाक्षीने मेहंदी रंगाचा वेस्टर्न आउटफिट केला आहे. Look ट्रॅडिशनल असो वा Western अभिनेत्री प्रत्येक रूपात सुंदरतेचा कळस बनण्याचे काही सोडत नाही.
हातांच्या बोटात असणाऱ्या अंगठ्या आणि तपकिरी रंगाची केस, डोळ्यांमध्ये भरलेला काजळ आणि डोळ्यांमध्ये असणारा हटके रुबाब, या फोटोजची खासियत ठरली आहे.
पोस्टखाली अभिनेत्रीच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. तसेच तिच्या आगामी प्रोजेक्ट विषयी विचारणा केली आहे.