‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये मुनमुन दत्ताने ‘बबिता जी’चे पात्र साकारले आहे. या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता दिली आहे. मुनमुन हिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत.
Munmun Dutta Glamourous
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ लोकप्रिय मालिकेमध्ये मुनमुन दत्ताने ‘बबिता’जीचे पात्र साकारले आहे. या भूमिकेने तिला विशेष लोकप्रियता दिली आहे.
मुनमुन हिने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून निघालं आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने, फ्लोरल प्रिंटेड स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट कॅरी करून खूप सुंदर फोटोज् शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते.
मिनिमल ज्वेलरी, लूकला साजेसा मेकअप आणि चेहऱ्यावर निखळ सौंदर्य असा लूक करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.
मुनमुन कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. ती कायमच इन्स्टाग्रामवर स्टायलिश अंदाजात फोटोशूट करण्याचा प्रयत्न करते.